नवी दिल्ली

भाजप खासदार वरूण गांधी यांचा खासदारांच्या पगारवाढीला विरोध

भाजप खासदार वरूण गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारांच्या पगारवाढीला विरोध केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jan 29, 2018, 08:48 AM IST

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे. 

Jan 29, 2018, 07:59 AM IST

प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळा

प्रजासत्ताकदिनाला राजपथावर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा दाखवला गेला. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखणा चित्ररथ उभारला.

Jan 26, 2018, 11:09 AM IST

Live : प्रजासत्ताक दिनाच्या परेडला दिमाखात सुरूवात

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जवानांना आदरांजली वाहिली. अमर जवान ज्योति येथे त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 

Jan 26, 2018, 09:44 AM IST

नवी दिल्ली | स्वतंत्र विदर्भासाठी राजीनाम्याची तयारी- आ. आशिष देशमुख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 24, 2018, 03:51 PM IST

नवी दिल्ली | अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:15 PM IST

नवी दिल्ली | यंदा चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 04:12 PM IST

लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. 

Jan 22, 2018, 08:29 AM IST

नवी दिल्ली | कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 05:00 PM IST

नवी दिल्ली | एक्सक्लुझिव मुलाखत | पंतप्रधान नरेंद्र मोदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 01:47 PM IST

नवी दिल्ली | आपचे २० आमदार ठरले अपात्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 04:17 PM IST