तरुणीने स्कूटर विकायला काढली, ग्राहक ट्रायल रनसाठी गेला अन्...
Nagpur News Today: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नागपुरमध्ये एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे
खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा; नागपुरातील घटना
Nagpur News Today: नागपुरच्या समता नगर परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी खोदकामात देवीचा मुखवटासमोर आल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
नागपूरः 11 वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण कळताच कुटुंबीय हादरले
Nagpur News Today: लहान मुलांना लागलेला मोबाइलचा नाद इतका भयंकर वाढला आहे की मोबाइल न मिळाल्यामुळं एका मुलाने आत्महत्या केली आहे.
नागपुरात खळबळ! दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाची मुलाने केली हत्या
Nagpur Crime News: नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुड्या बापाचा मोठ्या मुलानेच खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सून मानसिक रुग्ण, घरात वाद झाला; संतापाच्या भरात तिने थेट सासूलाच संपवले
Nagpur News Today: नागपूर शहरातील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरातील एका सुनेने ८० वर्षीय सासूची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.
दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले
Nagpur News Today: एका जोडप्याने 8 ते 10 वर्षांच्या मुलीला तब्बल दोन वर्षे घरात कैद करुन ठेवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आहेत. मुलीला सिगारेटने चटके दिल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे.
जिने मरणाच्या दारातून वाचवले तिलाच संपवले; रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिला, सकाळीच...
Husband Killed Wife In Nagpur: पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत वाद घालून पतीने तिच्या डोक्यावर हतोडी मारून पत्नीचा खून केला आहे. नागपूरात हा थरार घडला आहे.
बुरखा घालून 'तो' रुग्णालयात फिरत होता, तपासात धक्कादायक सत्य उघड, पोलिसही हैराण
Nagpur News Today: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बुरखाधारी महिला डॉक्टराच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात सिनेस्टाइल थरार; कुख्यात गुंडाला दारू प्यायला घेऊन गेले अन् त्याच्याच मित्रांनी...
Gangster Murdered By His Friend: नागपुरात एका कुख्यात गुंडाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मध्यरात्री मॅच संपताच युवा व्यावसायिकाने गोळी झाडून स्वतःलाच संपवले, धक्कादायक कारण समोर
Nagpur Youth Suicide: नागपूर पुन्हा एकदा आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे. कामठीत युवा व्यावसायिकाने स्वतःच्याच डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली आहे.