नाशिक पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. या जोडप्याचे कृत्य पाहून घर मालकाला मोठा धक्का बसला. पोलिसांनी या जोडप्याची सगळी कुंडलीच बाहेर काढली आहे.
Ashok Kharat Crime News : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातला एक शासकीय डॉक्टर गर्भपातासाठी मदत करत असल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीत झाला आहे.
मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गजाआड झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे या भोंदूचा दरबार भरत होता. दत्तधाम सरकार नावाने दरबार चालवत होता .
नाशिक.. संस्कृती, उद्योग आणि प्रगतीचं शहर.. पण याच शहरात एक हादरवणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. जिथे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दावा केला जातो. तिथेच महिलांवर अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या तथाकथित “सेक्स कॅण्डल” प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला ब्लॅकमेलिंगचा बळी असल्याचा दावा करणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे याच्याविरोधातच आता गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.सातपूर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
नाशिकमध्ये बिल्डर लॉबीनं म्हाडाच्या भूखंडाचे श्रीखंड लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणात आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीच्या विद्यार्थांना गुंगीचे औषध आणि दारु पाजून अनैसर्गिक अत्याचार केला आहे.
Nashik News : मालेगावात घडतंय काय? शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, पशू त्रस्त. रात्री अपरात्री होणाऱ्या स्फोटांमुळं स्थानिकांच्या घरांना तडे, शेतीवरही होतोय वाईट परिणाम. असं नेमकं घडतंय काय?
नाशिकमध्ये उपसरपंचाने पत्नीची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडली आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने 14 मुलांना जन्म दिला. 6 मुलांसोबत या महिलेने धक्कादायक कृत्य केले.
बापानेच सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. नाशिकमध्ये हा घटना घडली आहे.
भूमाफियांकडुन थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ख्रिश्चन समुदायाच्या ट्रस्टकडूने हा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले.
आपण बँकेत अगदी बिनधास्तपणे पैसे ठेवतो. पण आता यापुढे थोडी काळजी घ्या. कारण नाशकातील मालेगावात बँक कर्मचा-यांनीच बँक ग्राहकांना गंडा घातला आहे. नेमकं काय घडलंय.
Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.
आपल्या बँकेमध्ये एफडी खऱ्या आहेत की नाही तपासून पहा. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत अनेक एफडी बोगस निघाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला.
महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे.