नाशिक महिलेची आत्महत्या हुंडाबळी

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. 

Jan 24, 2016, 08:30 AM IST