मुंबई - मनमाड पंचवटी एक्स्प्रेस अत्याधुनिक रुपात आजपासून सेवेत
नाशिक जिल्ह्याची जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस आजपासून अत्याधुनिक रुपात प्रवाशी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू झाली आहे.
May 9, 2018, 09:12 AM ISTनाशिक । पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आनंदाच्या भरात बिपीन गांधी यांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 9, 2018, 09:09 AM ISTपंचवटी एक्स्प्रेसमध्ये आनंदाच्या भरात बिपीन गांधी यांचा मृत्यू
आयुष्यभर पंचवटी एक्सप्रेससाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एकप्रेसच्या येण्याच्या आनंदानं नाशोकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला.
May 9, 2018, 08:48 AM ISTनाशिककर भरणार 38 टक्के जास्त घरपट्टी?
प्रत्यक्षात नागरिकांच्या खिशावर मात्र घरभाडेपोटी गेल्या वर्षापेक्षा ३८ टक्क्यांपर्यंत अधिक रकमेचा बोजा पडलाय.
May 8, 2018, 09:42 PM ISTनाशिकमध्ये राष्ट्रवादीनंतर भाजपचा शिवसेनेला दणका
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर भाजपनं आता नाशिकमध्ये शिवसेनेला दणका दिला आहे.
May 7, 2018, 04:36 PM ISTराष्ट्रवादीनंतर भाजपचा शिवसेनेला दणका, नाशिकमध्ये अपक्षाला मैदानात उतरवलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 04:22 PM ISTपुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बेबसाईट हॅक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 01:15 PM ISTसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक
विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
May 7, 2018, 01:15 PM ISTधक्कादायक! विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला
आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
May 7, 2018, 10:51 AM ISTनाशिक | विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 10:37 AM ISTनाशिक । असं आहे छगन भुजबळांंचं फार्म हाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 4, 2018, 07:33 PM ISTनाशिक | शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दारडेंची उमेदवारी धोक्यात ?
Nashik Narendra Darade Application For Vidhan Sabha NCP Oppose
May 4, 2018, 03:43 PM ISTमहाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या
अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.
May 3, 2018, 10:59 PM ISTनाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 30, 2018, 09:45 PM ISTनाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू
नाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू
Apr 30, 2018, 05:05 PM IST