close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निक जोनास

काय म्हणता, प्रियांकाचं लग्न झालं?

प्रियांका चोप्रा सध्या प्रकाशझोतात असते ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे.

Sep 25, 2018, 06:23 PM IST

... म्हणून निक जोनास त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींना डेट करतो

18 ऑगस्टला मुंबईत निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांनी त्यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब केलं. 

Aug 20, 2018, 10:06 AM IST

प्रियांका चोप्राच्या 'निक जोनास' बाबत 10 खास गोष्टी !

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस जोनास होणार आहे. 

Aug 19, 2018, 02:17 PM IST

आज 'देसी गर्ल' प्रियांकाचा निकसोबत इंडियन स्टाईल साखरपुडा!

 प्रियांका आणि निक १८ ऑगस्ट रोजी आपल्या साखरपुड्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची शक्यता 

Aug 18, 2018, 11:00 AM IST

प्रियंकापेक्षा वयाने लहान पण कमाईत महान आहे निक जोनस!

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिच्या अफेअरवरुन चर्चेत आहे.

Jul 28, 2018, 01:16 PM IST

प्रियंका चोप्राने गुपचूप उरकला साखरपुडा

 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा अखेर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Jul 27, 2018, 05:47 PM IST

देसी गर्ल प्रियंका निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे.

Jul 5, 2018, 07:41 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा - निक जोनास या लवकरच साखरपुडा?

सध्या प्रियंका चोप्रा आपल्या खास मित्रासोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे. 

Jun 26, 2018, 05:53 PM IST

प्रियंका-निकची डिनर डेट....

बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड मात्र परदेसी आहे.

Jun 23, 2018, 11:41 AM IST

निक जोनससोबत प्रियंका चोप्रा लिव इनमध्ये

मुंबईत दिसले एकत्र 

Jun 22, 2018, 12:05 PM IST

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग. व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा हिचा निक जोनाससोबत व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर निकसोबत बेसबॉल मॅच पाहण्यासाठी ती आल्याचे दिसत आहे.

May 30, 2018, 03:24 PM IST