नितीन गडकरी

राज्यासाठी महत्वाची बातमी, नितीन गडकरींच्या बैठकीला जयंत पाटील उपस्थित

महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होत आहे.  

Jan 27, 2021, 12:53 PM IST

Farmers Protest: शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही - नितीन गडकरी

शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांविषयी निष्ठा ठेऊन आहे, असेही गडकरी म्हणाले. 

Dec 15, 2020, 03:05 PM IST

नितीन गडकरी यांची मोठी भेट, 15 राष्ट्रीय महामार्गांचं उद्घाटन

प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 4,127 कोटी रुपये 

Dec 5, 2020, 07:43 PM IST
 Nagpur Central Minister Nitin Gadkari Speech 29TH Nov 2020 PT4M20S

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी LIVE

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी LIVE

Nov 29, 2020, 04:15 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (Swabhimani Shetkari Sanghatana's agitation) राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी (Diwali) आंदोलन (agitation) करण्यात येत आहे.  

Nov 11, 2020, 10:34 AM IST

नितीन गडकरींना कोरोनाची लागण, स्वत:ला केलं 'आयसोलेट'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Sep 16, 2020, 10:05 PM IST

कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने नोंदवला नवा विक्रम

कोरोना काळात अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते तयार

Sep 6, 2020, 08:17 AM IST

आनंद महिंद्रा म्हणाले, 'गडकरीजी हे काम करा, उभा राहून टाळ्या वाजवीन'

आपल्या हटके ट्विटमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. 

Aug 30, 2020, 03:33 PM IST

ग्रामीण भागातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 'स्वदेश बाजार' ऑनलाइन पोर्टल लॉन्च

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'The Swadesh Bazzar Online Portal' लॉन्च...

Aug 16, 2020, 11:16 PM IST

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही - गडकरी

 देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्याने लॉकडाऊन  (Lockdown)करुन उपयोग होणार नाही. 

Aug 1, 2020, 07:21 AM IST

५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर नितीन गडकरींचाही चीनला धक्का

चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Jul 1, 2020, 06:06 PM IST

केंद्रानं 'इतकं' केलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; गडकरींच्या टिप्पणीला शिवसेनेचं प्रत्युत्तर

मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल

Jun 29, 2020, 08:48 AM IST

#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज 

Jun 27, 2020, 11:12 AM IST