मुंबई | देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
Bank Unions Call For two Day Strike Over Wage Revision
May 30, 2018, 08:55 AM ISTदेशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर
भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.
May 30, 2018, 08:34 AM ISTTCSच्या सीईओंच्या पगारात दुप्पटीनं वाढ, पाहा, किती आहे पगार...
फेब्रुवारीमध्ये सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी गोपीनाथन टीसीएसच्या सीएफओपदी (चीफ फायनान्शिअल ऑफिसर) कार्यरत होते.
May 24, 2018, 09:07 PM IST1 एप्रिलपासून सरकारी कर्मचार्यांच्या पगारात होणार वाढ
सरकारी कर्मचार्यांना लवकरच खुषखबर मिळणार आहे.
Mar 13, 2018, 03:42 PM ISTसातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचा-यांना सरकार देणार मोठी आनंदाची बातमी
२०१८ हे वर्ष केंद्रीय कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. भाजप सरकार न्यूनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे.
Feb 13, 2018, 03:34 PM IST7th Pay Commission : सरकार करू शकते मोठी घोषणा, इतका वाढवणार पगार
केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी अहे. मोदी सरकार लवकरच त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करणार आहे.
Feb 6, 2018, 07:20 PM ISTअनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.
Dec 15, 2017, 11:29 AM ISTखासगी क्षेत्रासाठी खुशखबर, पगार १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता
रोजगार क्षेत्रातील सर्वात आव्हानपूर्ण वर्ष हे २०१७ होतं, यानंतर २०१८ मध्ये योग्य त्या व्यक्तींना १० ते १५ टक्के पगारवाढ मिळू शकते.
Dec 11, 2017, 11:35 AM ISTपगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग
भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Nov 30, 2017, 08:22 PM ISTसरकारची पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली
सरकारनं देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळलीय... त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप आता चिघळलाय. काय आहेत यामागची कारणं आणि ही कोंडी फुटेल का?
Oct 19, 2017, 07:42 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना खुषखबर मिळणार? दरवर्षी पगारवाढीची शक्यता!
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आता दरवर्षी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 6, 2017, 08:32 PM ISTपगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!
भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे.
May 25, 2017, 05:39 PM ISTगिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन
राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं.
Aug 8, 2016, 06:32 PM ISTपगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय.
Jul 27, 2016, 08:22 AM IST