सातवा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑगस्टपासून ६ महिन्यांच्या फरकासह वाढीव पगार
सातवा वेतन आयोगाची केंद्र सरकारचे ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी गुडन्यूज आहे. १ ऑगस्टपासून पगार वाढणार असून सहा महिन्यांचा फरकही मिळण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2016, 06:42 PM ISTइथे काम करणाऱ्यांना यंदा मिळू शकते भरभक्कम पगारवाढ
फेब्रुवारी महिना अर्धा संपलेला आहे, त्यामुळे आता नोकरदार वर्गाला पगारवाढीचे वेध लागले आहेत.
Feb 18, 2016, 02:20 PM ISTघरात शौचालय असल्यास होणार पगारवाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान हरियाणा सरकारनंतर आता राजस्थानमध्येही गंभीररित्या घेतलं आहे. हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही घरात शौचालय असलं तरच सरकारी कर्मचाऱ्याचा वेतनवाढ होणार आहे. असा नियम या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.
Nov 30, 2015, 10:32 PM ISTसातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!
केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.
Nov 23, 2015, 08:43 AM ISTआमदारांना पगारात चौपट वाढ मिळणार?
दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ हवीय, असा प्रस्ताव एका समितीनं मांडलाय. 21 ऑगस्ट रोजी ही समिती गठित करण्यात आली होती.
Oct 6, 2015, 06:00 PM ISTसातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास १५-२० टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून १५ हजार केला जाणार असल्याचं कळतंय.
Sep 7, 2015, 03:34 PM ISTबँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
May 26, 2015, 07:15 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 09:40 AM ISTपगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर...
भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय.
Jan 28, 2015, 04:01 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम
बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.
Jan 20, 2015, 10:46 AM IST'सिस्को इंडिया'त काम करतायत १३२ करोडपती!
अमेरिकेचं नेटवर्क इक्विपमेंट बनवणाऱ्या 'सिस्को इंडिया' या कंपनीत काम करणाऱ्या करोडपतींची संख्या आता १३२ पोहचलीय. एका वर्षापूर्वी या कंपनीत केवळ तीन करोडपती होते.
Jan 16, 2015, 01:09 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM ISTवीज कर्मचाऱ्यांना 25 टक्के पगारवाढ
Jun 24, 2014, 08:49 PM IST‘इन्फोसिस’मध्ये दर तीन महिन्यांनी पगारवाढ...
आयटी कंपनी इन्फोसिसनं वर्ष २०१४-१५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांनी पदोन्नती आणि वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे, कंपनीच्या कर्मचारीवर्गाला अत्यानंद झालाय.
Mar 3, 2014, 12:24 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ फसवी - इंटक
एसटी महामंडळाने दिलेली ५० ते ७५ टक्के वेतनवाढ फसवी असून ही केवळ किमान वेतन देणारी आहे, असा आरोप एसटी कर्मचा-यांच्या इंटक संघटनेनं केलाय.
Feb 3, 2013, 07:36 PM IST