परळी

परळीत धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडे पॅनेलचा धुव्वा

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उडवला आहे.

May 15, 2017, 01:17 PM IST

परळीत पुन्हा धनंजय मुंडे वि पंकजा मुंडे

परळीत पुन्हा एकदा भावाबहिणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. परळी बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेंकांसमोर उभे ठाकलेत. 

May 14, 2017, 05:02 PM IST

पराभवानंतर पंकजा मुंडेंची राजीनाम्याची तयारी

 राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Feb 23, 2017, 04:04 PM IST

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे लढाईत धनंजय मुंडेची बाजी

राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ४ जागांवर भाजपचे आणि सेना, काँग्रेसचे एक-एक उमेदवार आघाडीवर आहेत.

Nov 28, 2016, 01:43 PM IST

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय.  पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे. 

Sep 22, 2016, 11:25 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं – परळी

परळी विधानसभा मतदार संघात यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे नसणे ही गोष्टच या भागातील मतदारांना चटका लावणारी आहे.  

Oct 7, 2014, 07:12 PM IST