पाटणा

पाटणा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४वर

 गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.

Jan 15, 2017, 11:35 AM IST

गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय

Jan 14, 2017, 10:15 PM IST

पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर

गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.

Jan 5, 2017, 04:40 PM IST

मोदींनी घेतली त्या मुलीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी पाटणा बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीच्या मुलीची भेट घेतली. 

Apr 24, 2016, 11:37 PM IST

तेजप्रताप यादवांच्या घराबाहेरची रुग्णवाहिका अखेर हलली!

चहूकडून टीका झाल्यानंतर बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेरची रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी हलवली. 

Apr 9, 2016, 04:57 PM IST

बिहारमधून सिंघम महाराष्ट्रात येणार

शेतकरी कुटुंबातील दबंग, आणि सिंघम म्हणून बिहारमध्ये ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लवकरच महाराष्ट्र पोलीस दलायत येतील असं सांगण्यात येत आहे.

Mar 6, 2016, 08:06 PM IST

हा भिकारी देतो व्यापाऱ्यांना कर्ज

पाटणा : मधुर भांडारकर यांचा 'ट्राफिक सिग्नल' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यात असणारे श्रीमंत भिकारी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.

Mar 6, 2016, 02:34 PM IST

मोदी, नितीश यांचा सोशल मीडिया गुरुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.

Jan 22, 2016, 09:00 PM IST

नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज  दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित होते.

Nov 20, 2015, 10:38 AM IST

कंदिल घेऊन बनारसला जाणार - लालू प्रसाद यादव

बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितिश कुमारच असतील, असे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिले. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा आहेत. 

Nov 8, 2015, 05:06 PM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.

Nov 1, 2015, 09:34 PM IST

यूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान

यूपीतल्या ६ जिल्ह्यांत आज तिसऱ्या टप्प्यात मतदान

Oct 28, 2015, 12:56 PM IST