पुणे | पालिकेच्या गलथानपणामुळे पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर
पुणे | पालिकेच्या गलथानपणामुळे पुण्यात लाखो लीटर पाणी रस्त्यावर
Jan 17, 2019, 09:55 AM ISTठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात.
Oct 13, 2018, 08:47 PM ISTपुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद
पुणेकरांना यावर्षीचा उन्हाळा काहीसा सुखद असेल. कारण उन्हाळ्यात पुण्यात पाणीकपात होणार नाही.
Mar 29, 2018, 09:42 PM ISTपनवेलकरांची पाणीकपात कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 10:04 AM ISTपुणेकरांनो, अखेर पाणीकपात टळली हं!
पुण्याचा पाणीकोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता.
Nov 18, 2017, 10:02 AM ISTपुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता
शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे.
Nov 11, 2017, 11:32 AM ISTपुणेकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस पाणीकपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 11:47 AM ISTपुणेकरांसाठी गुड न्यूज! यंदा पाणीकपात टळणार
गेली अनेक वर्षे उन्हाळा सुरु होताच पुणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीकपात यावर्षी टळणार आहे.
Apr 6, 2017, 06:31 PM ISTमुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी
शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Mar 22, 2017, 07:58 AM ISTमुंबईत आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात
मुंबईत उद्यापासून आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
Aug 21, 2016, 03:43 PM ISTपुण्यातील पाणी कपात सुरूच राहणार
धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत पुण्यात पाणी कपात सुरूच राहणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.
Jul 19, 2016, 11:51 AM ISTपुण्याच्या पाणीकपातीवरून गोंधळात गोंधळ
पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती.
Jul 17, 2016, 07:24 PM ISTपुण्यातील पाणीकपातीवरुन दुमत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2016, 02:35 PM IST