पाणी

हा हॉट व्हिडिओ तुमचा उडविल होश?

व्हिडिओ पाहण्याचा तुम्हाला शौक असेल. हा हॉट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. हा व्हिडिओ पाहताना तुमचा मेंदू सून्न होईल. या व्हिडिओतील संदेशबाबत तुम्ही अंदाज लावू शकाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरा संदेश लक्षात येईल.

Apr 4, 2015, 06:51 PM IST

पाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!

सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

Mar 27, 2015, 10:59 PM IST

धक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत

मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Mar 27, 2015, 04:04 PM IST

दिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...

दिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...

Mar 26, 2015, 09:57 PM IST

इंदापूरचा नवा आदर्श, शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून

इंदापूर तालुक्यातल्या तक्रारवाडी गावानं एक अभिनव उपक्रम राबवलाय. ज्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यास मदत होतेय आणि पाण्याचा अपव्ययही टाळता आलाय. नेमकं काय केलंय या गावाचा एक रिपोर्ट.

Mar 19, 2015, 04:08 PM IST

महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.  

Mar 12, 2015, 06:56 PM IST

तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

Mar 12, 2015, 11:55 AM IST

पाणी... तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!

 आज आहे वर्ल्ड किडनी डे. जगभरात किडनीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी माहिती पोहचविण्यासाठी १२ मार्च हा दिवस 'किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या किडनी डेचा संदेश आहे 'एक ग्लास पाणी तुम्ही प्या आणि एक ग्लास पाणी दुसऱ्याला प्यायला द्या...

Mar 12, 2015, 10:43 AM IST

खुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय

दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय. 

Feb 25, 2015, 06:11 PM IST

पालिकाच घालवतेय लाखो लिटर पाणी वाया

पालिकाच घालवतेय लाखो लिटर पाणी वाया

Feb 4, 2015, 09:33 AM IST