KDMC निवडणूक: भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार?
कडोंमपाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. पण युतीची निर्णय अजून काही झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केलीय. पण शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळतायेत.
Oct 12, 2015, 05:58 PM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTराज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM ISTआम्हाला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली : हितेंद्र ठाकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 10:37 AM ISTवसई-विरार महापालिकेवर बविआचा झेंडा, युतीची नामुष्की
वसई-विरार महापालिका निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेना-भाजप युतीचा या निवडणुकीत फुसका बार उडाला. युतीला केवळ ७ जागाच जिंकता आल्यात.
Jun 16, 2015, 03:32 PM ISTपालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी
महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
Apr 23, 2015, 11:04 PM ISTअशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?
भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.
Apr 23, 2015, 10:31 PM ISTपालिका निवडणूक ; सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:52 PM ISTऔरंगाबादमध्ये घर टू घर प्रचारावर जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 02:59 PM ISTपालिका निवडणूक : नवी मुंबईतील प्रचार सोशल मीडियावर
नवी मुंबईत प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराचा अंतिम टप्प्यात विविध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करतायेत. उमेदवारांनी प्रचाराचा नवा फंडा कोणता अवलंबलाय. त्यासाठी सोशल मीडियाला हाताशी धरले आहे.
Apr 17, 2015, 09:08 AM ISTपालिका निवडणूक ; नवी मुंबईत भाजपला बंडखोरीचे आव्हान
नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आमदार झालेल्या मंदा म्हात्रे यांनी ज्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नसल्याने सर्वच भपाजप प्रवेशकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटत अपक्ष अर्ज दाखल केलेत.
Apr 14, 2015, 08:31 AM ISTनवी मुंबई पालिका निवडणूक, विजय नाहटांची जीभ घसरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 09:58 AM ISTनवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
Apr 7, 2015, 09:44 AM ISTऔरंगाबाद पालिका निवडणूक : एमआयएमध्ये वाद उफाळला
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमध्ये वाद उफाळून आलाय. तिकीटवाटप कमिटीतून औरंगाबाद एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील बाहेर पडलेत.
Apr 4, 2015, 11:57 PM ISTऔरंगाबाद : शिवसेना भाजपचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात
महापालिकेतील शिवसेना भाजपचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 4, 2015, 11:47 PM IST