पुँणे क्राईम न्यूज

 पुण्यात गोळीबार करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; आमदाराचे नाव जाणून बसेल धक्का

पुण्यात गोळीबार करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; आमदाराचे नाव जाणून बसेल धक्का

दौंडमधील कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातला. या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटनेनं दौंड हादरलं..या गोळीबारात एक तरूणी गंभीर जखमी झाल्याची चर्चा  आहे. 

Jul 23, 2025, 11:17 PM IST