पुरावे

ते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!

पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय. 

Jan 5, 2016, 05:19 PM IST

सादरे आत्महत्या : परिवाराला पुरावे नष्ट होण्याची भीती

(मुकूल कुलकर्णी, झी मीडिया) जळगावचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात चौकशीचा केवळ फार्स सुरू आहे. कारवाईतल्या दिरंगाईमुळे महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची भीती सादरे कुटुंबीयांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे प्रकरणातले पुरावे सादर करणं आव्हानात्मक असल्याचं अधिकारी खासगीत बोलतायत.

Oct 28, 2015, 11:48 PM IST

दहशतवादी नावेदचे पुरावे नष्ट करतोय पाकिस्तान

काश्मीरच्या उधमपूरमध्ये बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद हा पाकिस्तानचा नागरीक नाहीच, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

Aug 24, 2015, 04:01 PM IST

हे घ्या गोसीखुर्द भ्रष्टाचाराचे नवे पुरावे

हे घ्या गोसीखुर्द भ्रष्टाचाराचे नवे पुरावे 

Feb 27, 2015, 10:09 PM IST

कसं झालं पाटणा बॉम्बस्फोटाचं प्लानिंग?

पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. स्फोटासाठी अनेक दिवसांपासून प्लानिंग सुरू असल्याचं मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतंय.

Oct 29, 2013, 01:28 PM IST

सिंचन घोटाळा: भाजपनं दिले गाडीभर पुरावे!

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेत. तब्बल १४ हजार पानांची कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आलीयत. बैलगाडीमधून ४ बॅग्ज भरून हे पुरावे सादर केलेत.

Oct 21, 2013, 01:47 PM IST

तावडे, फडणवीस आज देणार सिंचन घोटाळ्याचे पुरावे

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात येणार आहेत.

Oct 21, 2013, 10:41 AM IST

'एमसीए'समोर मुंडे देणार मुंबईकर असल्याचे पुरावे!

एमसीए निवडणुकीसाठीची उमेदवारी रद्द झाल्यामुळं नाराज झालेले गोपीनाथ मुंडे आज एमसीएसमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहेत. मुंडेंना आज एमसीएनं वेळ दिल्याची माहिती मिळालीय.

Oct 16, 2013, 11:34 AM IST