प्रिझमा

सेलिब्रेटिंनाही पडतेय प्रिझमाची भुरळ

मुंबई : कलेची आवड प्रत्येकाला असते. पण प्रत्येकाला कला अवगत असेलच असं नाही. मग त्यासाठी तांत्रिक शॉर्टकट्स वापरले जातात. चित्रकलेची आवड असणाऱ्यांमध्ये असाच एक शॉर्टकट सध्या लोकप्रिय होतोय. अॅपल अॅप स्टोअरवर सर्वप्रथम लॉन्च झालेलं प्रिझमा फोटो एडिटिंग अॅप.

Aug 6, 2016, 01:08 PM IST