प्रेक्षक

VIDEO : बाऊंड्रीवर विराट कोहलीचा प्रेक्षकांना इशारा

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jun 28, 2018, 04:29 PM IST

'पुष्पक विमान' येतयं प्रेक्षकांच्या भेटीला

 हा चित्रपट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Jun 28, 2018, 08:03 AM IST

'काला' सिनेमाचं चाहत्यांकडून असं स्वागत

'काला''च्या चाहत्यांचा दंगा 

Jun 7, 2018, 11:24 AM IST

मैदानात बसल्या बसल्या या प्रेक्षकाने कमावले 1 लाख रुपये

क्रिकेट पाहता पाहता कमवले 1 लाख रुपये

Apr 18, 2018, 12:11 PM IST

पोलीस म्हणतात स्टेडियममध्ये काळे कपडे नको कारण...

मॅचवेळी प्रेक्षकांनी काळे कपडे घातले तर त्यांना स्टेडियममध्ये घेऊ नका.

Apr 9, 2018, 05:11 PM IST

सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी. सुवरत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

Mar 22, 2018, 10:36 AM IST

व्हिडिओ : शिखर धवन १० रन्सवर आऊट पण प्रेक्षकांनी वाचवलं

७२ रन्सचा शानदार खेळ करणारा शिखर धवन खूप नशिबवान ठरला. 

Feb 19, 2018, 02:38 PM IST

VIDEO : अमेरिकेत 'पद्मावती'च्या अवतारात प्रेक्षकांचा घुमर!

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' भारतात बॉक्स ऑफिसवर जसा धुमाकूळ घालतोय तसाच या सिनेमानं परदेशातील प्रेक्षकांवरही ताबा मिळवलाय.

Jan 31, 2018, 04:12 PM IST

VIDEO : 'पद्मावत' पाहिल्यानंतर पाहा प्रेक्षक काय म्हणतायत...

'पद्मावत'च्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतं असताना मुंबईत या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Jan 25, 2018, 12:47 PM IST

आजच्या जीएसटी बैठकीत नाटकांवरचा जीएसटी कमी होणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 10:36 AM IST

१९२१ टीझर : प्रेक्षकांना पुन्हा घाबरवण्यास विक्रम भट तयार

'१९२०' या सिनेमाच्या चौथ्या पार्टचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Dec 11, 2017, 08:52 AM IST

१८ वर्षापुढील प्रेक्षकांनाच पाहता येणार सनीचा हा सिनेमा

भारतात असे खूप कमी वेळा होतं की एखादा चित्रपट हा लहान मुलांना दाखवण्यास मनाई असते. आतापर्यंत असे काही मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.

Nov 24, 2017, 01:19 PM IST

ईडन गार्डनवरच्या प्रेक्षकांना विराटचा 'इशारा'

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट अनिर्णित राहिली आहे. अत्यंत रोमहर्षक अशा या टेस्टमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. 

Nov 20, 2017, 05:45 PM IST

भारताने फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये रचला नवा इतिहास

भारतात आयोजित करण्यात आलेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताने नवा इतिहास रचलाय. भारतात आयोजित फिफा अंडर १७ वर्ल्डकप ही सर्वाधिक पाहिली गेलेली स्पर्धा ठरलीये.

Oct 29, 2017, 09:33 AM IST