प्रेक्षक

स्वत:पेक्षा देश मोठा, कोहलीचा व्हायरल व्हिडिओ

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारतानं शेवटच्या बॉलवर रोमहर्षक विजय मिळवला.

Mar 24, 2016, 06:15 PM IST

म्हणून दिसत नाही भारताची प्रॅक्टिस मॅच

टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. मंगळवारी कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत वेस्ट इंडिज यांच्यामध्ये प्रॅक्टिस मॅच झाली.

Mar 12, 2016, 06:49 PM IST

'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. 

Mar 7, 2016, 08:51 PM IST

VIDEO : 'राजवाडे अॅन्ड सन्स'ची प्रेक्षकांना 'तगमग'

'राजवाडे अॅन्ड सन्स' या मराठमोल्या सिनेमाची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये दिसून येतेय. याच सिनेमाचं एक नव्या दमाचं गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Oct 3, 2015, 01:08 PM IST

'इंडियन आयडॉल' फेम राहुल वैद्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर

'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या भागात विजेता ठरला तो मराठमोळा अभिजित सावंत... पण, याच कार्यक्रमात थोडक्यासाठी मागे पडलेला राहुल वैद्य आजही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे... तो केवळ त्याच्या आवाजासाठी आणि परफॉर्मन्ससाठी...

Sep 8, 2015, 06:04 PM IST

व्यंगचित्रकारानं टिपली प्रेक्षकांची अचूक मानसिकता!

व्यंगचित्रकारानं टिपली प्रेक्षकांची अचूक मानसिकता!

Sep 2, 2015, 02:43 PM IST

व्हिडिओ : युसूफ पठाणनं प्रेक्षकाला थोबाडलं...

भारतीय क्रिकेटर युसूफ पठान यानं बडोदा आणि जम्मू काश्मीर टीम्समध्ये नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट मॅच दरम्यान एका प्रेक्षक युवकाला चांगलंच थोबाडलंय. 

Dec 24, 2014, 02:39 PM IST

... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!

‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.

Dec 10, 2013, 02:05 PM IST

सचिनच्या २०० व्या टेस्ट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २०० व्या टेस्ट मॅचवर कोट्यवधींचा सट्टा लागणार असल्यानं मुंबई पोलीस सट्टेबाजांवर आणि सट्टा लावणा-यांवर करडी नजर ठेवणार आहे. तब्बल एक हजार कोटींची सट्टा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.

Nov 7, 2013, 03:49 PM IST

सचिनच्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टची उत्सुकता शिगेला पोहलचली आहे. मात्र, सचिनची शेवटची टेस्ट पाहण्याची संधी सामान्य क्रिकेटप्रेमींना कमीच मिळणार आहे.

Oct 28, 2013, 07:23 PM IST

अपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....

ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.

Jun 4, 2013, 04:15 PM IST

आयपीएल फसवणूक : प्रेक्षकानं दाखल केली याचिका!

बीसीसीआय आणि अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे आपली फसवणूक झाल्याची याचिका एका प्रेक्षकानं केलीय.

May 29, 2013, 08:19 PM IST