बालगृह

बालगृहातल्या कर्मचाऱ्याकडून मुलींचं लैंगिक शोषण, आरोपीला अटक

बंडू कुत्तरमारे या कर्मचाऱ्याला अटक 

Sep 12, 2018, 03:29 PM IST

बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

Aug 17, 2015, 05:27 PM IST

बालगृहातील अल्पवयीन मुलींवर बाप-बेट्याकडून बलात्कार

पुण्यातल्या शिरुर इथल्या शासकीय बालगृहातल्या 2 अल्पवयीन मुलींवर तिथल्याच क्लर्क आणि त्याच्या मुलानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याचा मुलगा बबलूला पोलिसांनी अटक केलीय. 

Jul 23, 2014, 06:34 PM IST