बीसीसीआय

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. 

Jan 30, 2017, 04:39 PM IST

बीसीसीआयच्या समितीसाठीची ती नावं कोर्टानं फेटाळली

क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या खटल्याला नवी कलाटणी मिळालीये.

Jan 24, 2017, 11:02 PM IST

बीसीसीआयची सूत्र सांभाळण्यासाठीची नऊ नावं सुप्रीम कोर्टात सादर

सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत.

Jan 20, 2017, 06:14 PM IST

अनुराग ठाकुर नंतर कोण होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग ठाकुर यांच्या नावापुढे आता माजी अध्यक्ष, बीसीसीआय असा म्हटलं जाणार आहे. कोर्टाचा निकाल आहे की, सध्या सर्वात वरिष्ठ उपाध्यक्षांनी संयुक्त सचिवांसोबत मिळून बोर्डाचं कामकाज पाहावं, पण आता प्रश्न आहे की पाच उपाध्यक्षांमध्ये कोण कार्यवाहक प्रमुख बनणार आहे.

Jan 3, 2017, 08:12 AM IST

'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'

लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.

Jan 2, 2017, 07:26 PM IST

आजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.

Jan 2, 2017, 05:10 PM IST

...तर 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना जेल

ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना काही दिवस जेल होण्याची शक्यता आहे.

Dec 15, 2016, 09:54 PM IST

'रणजीच्या मॅच दोन पिचवर खेळवा'

रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक मॅच या दोन वेगवेगळ्या पिचवर खेळवण्यात याव्यात असा सल्ला सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयला दिला आहे.

Dec 3, 2016, 06:09 PM IST

भारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत

भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.

Nov 25, 2016, 04:59 PM IST

बॉलिंग कोचसाठी झहीरने ठेवल्या होत्या या अटी

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानकडे भारतीय टीमच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याचा विचार बीसीसीआय करत होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही याला मंजुरी दिली होती. मात्र झहीरच्या दोन अटींमुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली नाही.

Nov 24, 2016, 11:16 AM IST