2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार नाही?
2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Sep 8, 2016, 10:51 PM ISTभडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार
अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.
Sep 5, 2016, 04:17 PM ISTआयसीसीच्या त्या निर्णयावर बीसीसीआय नाराज
1 जून 2017 ते 18 जून 2017 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.
Sep 4, 2016, 05:47 PM ISTमंत्र्यांना बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही : न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमध्ये सदस्य म्हणून मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
Jul 18, 2016, 08:29 PM ISTबीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
Jul 18, 2016, 04:13 PM ISTबीसीसीआयच्या तंबीनंतर लोकेशने तो फोटो केला डिलीट
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलाय. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेसह भारतीय क्रिकेटर वेस्ट इंडिजमध्ये खेळासोबतच मजामस्तीही करतायत.
Jul 18, 2016, 12:57 PM ISTबीसीसीआय 'त्या' भारतीय खेळाडूंवर नाराज
भारतीय क्रिकेट टीम चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे.
Jul 16, 2016, 06:29 PM ISTकोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज
भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.
Jun 25, 2016, 05:50 PM ISTसप्टेंबरमध्ये होणार मिनी आयपीएल
यावर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएलसारखीच मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
Jun 24, 2016, 10:37 PM ISTम्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच
भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे.
Jun 24, 2016, 08:03 PM ISTटीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती.
Jun 23, 2016, 06:17 PM ISTया भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार
भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.
Jun 18, 2016, 10:26 PM ISTबीसीसीआयची वार्षिक परिषद २१ जूनपासून
भारताय क्रिकेट नियामक मंडऴाची पहिली वार्षिक परिषद 21 ते 24 जून या कालावधीत धरमशाला येथे होणार आहे.
Jun 17, 2016, 08:40 AM ISTमहिलांसाठी आयपीएल सारखी लीग सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय
जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमुळे अनेक मोठे-मोठे बदल क्रिकेटमध्य़े पाहायला मिळाले. बीसीसीआय पुरुष आयपीएलनंतर आता महिलांसाठी देखील आयपीएल सारखी एक लीग सुरु करण्याच्या विचारात आहे. महिला क्रिकेट संघाकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबत पुढचा निर्णय होणार आहे.
Jun 12, 2016, 06:47 PM ISTमाझ्या कॅप्टनशीपचा निर्णय बीसीसीआय घेईल
टेस्ट क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनसीची धुरा विराट कोहलीकडे गेली
Jun 9, 2016, 07:18 PM IST