माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे.
Mar 17, 2016, 06:58 PM ISTपाकिस्तानला सुरक्षेची हमी दिली- बीसीसीआय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 06:13 PM ISTशिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...
टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे.
Feb 22, 2016, 10:25 PM ISTमॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी
बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.
Feb 12, 2016, 04:53 PM ISTक्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का
जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो.
Jan 7, 2016, 08:25 PM ISTसय्यद किरमणि यांना जीवनगौरव पुरस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2016, 10:52 AM IST'सट्टेबाजीला मान्यता आणि बीसीसीआयमध्ये नेते नको'
भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा कमेटीने माजी मुख्य न्यायमूर्ती यांना रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहे.
Jan 4, 2016, 07:38 PM ISTबीसीसीआयचे वीरेंद्र सहवागला धन्यवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 06:46 PM ISTसेहवागचा सन्मान आंबेडकर स्टेडिअम एन्डचे नाव बदलले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने गुरूवारी भारताच्या सर्वात यशस्वी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
Dec 3, 2015, 11:44 AM ISTसुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला बीसीसीआयनं जोरदार धक्का दिलाय.
Nov 10, 2015, 08:06 PM ISTडिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...
भारत - पाकिस्तान संबंध लक्षात घेता दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिकेट सीरिजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, या अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत ही सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.
Nov 10, 2015, 03:56 PM ISTभारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ
पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला.
Oct 29, 2015, 11:56 AM ISTरोखठोक: शिवसेनेचा पावर प्ले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 11:08 PM ISTबीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक
मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे.
Oct 19, 2015, 04:09 PM ISTबीसीसीआयमध्ये शिवसैनिकांचा धुडगूस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 11:44 AM IST