राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि अंडर १९ टीम कोचपदी निवड
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या 'अ' आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परंतु बांग्लादेश दौऱ्यानंतर वरिष्ठ संघाच्या संचालक पदावरील रवि शास्त्री यांच्या भविष्यावर असमाधानी स्थिती सुरू आहे.
Jun 7, 2015, 12:49 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM ISTबीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!
बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...
Jun 1, 2015, 05:04 PM ISTआता भारत-पाक सिरीजसंदर्भात निर्णय नाही- सुषमा स्वराज
भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सिरीज संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले.
May 31, 2015, 07:44 PM IST'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश
'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
May 29, 2015, 07:07 PM ISTसौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच?
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे.
May 24, 2015, 12:53 PM ISTअनुष्का भेटीवर विराटला बीसीसीआयची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2015, 07:50 PM ISTअनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे.
May 19, 2015, 12:35 PM ISTचेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये
आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला.
Apr 24, 2015, 05:18 PM ISTक्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.
Apr 16, 2015, 03:04 PM ISTभारतीय कोच नियुक्तीवर विचार - दालमिया
टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असताना क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी डंकन फ्लेचर यांची छुट्टी करून भारतीय कोचच्या नियुक्तीवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे.
Apr 10, 2015, 08:07 PM ISTचीअर लीडर्सची विकेट पडणार?
जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे.
Apr 3, 2015, 07:25 PM IST'मौका मौका'चा बीसीसीआयला त्रास , 'मौका' साधत का केला कार्यालयाचा फोन बंद
वर्ल्ड कप २०१५ दरम्यान भारताला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून 'मौका मौका' ही जाहिरात प्रसिद्ध करण्याता आली होती. त्या जाहिरातीचा जेवढा आनंद भारतीय प्रेक्षकांनी लुटला, तेवढाच त्रास आता बीसीसीआयला सहन करावा लागत आहे. चक्क बीसीसीआयने आपला फोन बंद करण्याचा निर्णय घेतला.
Mar 28, 2015, 01:12 PM ISTक्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"
क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.
Mar 9, 2015, 02:46 PM IST