बॉम्बस्फोट

Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण

Kerala Convention Centre Blasts : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने फेसबूक लाईव्हच्या (Dominic Martin FB live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडल्याचं समोर आलंय.

Oct 29, 2023, 10:17 PM IST

West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटात 6 भाजप कार्यकर्ते जखमी

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. मुख्य राजकीय लढाई येथे टीएमसी (TMC) आणि भाजपमध्ये (BJP) आहेत.  

Mar 6, 2021, 09:58 AM IST

पाकिस्तानात मदरशात बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू तर ७० जखमी

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील मदरशात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे.  

Oct 27, 2020, 10:56 AM IST

...म्हणून बॉम्बचा आवाज होताच ती चिमुकली खळखळून हसते

वडिलांनी तिला शिकवलीये ही कल्पना.... 

Feb 20, 2020, 01:11 PM IST
Mira Road Seven Eleven club gets LeT bomb threat on email PT3M17S

मीरा-भाईंदर | सेव्हन इलेव्हन हॉटेलला बॉम्बस्फोटाची धमकी

मीरा-भाईंदर | सेव्हन इलेव्हन हॉटेलला बॉम्बस्फोटाची धमकी

Feb 20, 2020, 09:00 AM IST

सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवू, लष्कर ए तोयबाची धमकी

 सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Feb 20, 2020, 07:47 AM IST
Airforce WILL get advance mission Spice Bomb Balakot PT1M28S

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याच्या बॉम्बस्फोटासाठी स्पेशल नाव

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याच्या बॉम्बस्फोटासाठी स्पेशल नाव

Oct 6, 2019, 05:10 PM IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, चार ठार १५ जखमी

उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही बलुचिस्तानमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता

Aug 16, 2019, 06:37 PM IST

मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

त्याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप 

Jul 17, 2019, 01:01 PM IST

Sri Lanka Attack : 'आत्मघाती हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते'

श्रीलंका साखळी बॉम्बहल्ल्यांविषयी महत्त्वाचा खुलासा 

May 5, 2019, 01:59 PM IST

श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं

विस्फोटकं मोटारसायकलवर ठेवण्यात आली होती

Apr 24, 2019, 10:58 AM IST

आता बॉम्बस्फोट होत नाहीत कारण दहशतवाद्यांना चौकीदाराची भीती- पंतप्रधान

 तुमच्या पक्षाचे नाव तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रविरोधी भूमिका का ? असे प्रश्न त्यांनी पवारांना विचारले 

Apr 12, 2019, 12:27 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मोहम्मद हनिफ सय्यदचा मृत्यू

प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते 

Feb 11, 2019, 10:16 AM IST

पाकिस्तानात मदरशाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट, २५ जण ठार

कबीलाई जिल्ह्यातील कलाया भागातील जुमा बाजारात शक्तीशाली बॉम्बस्फोट

Nov 23, 2018, 02:45 PM IST

बॉम्बस्फोट... सांगली आणि 'सनातन'चं कनेक्शन!

तीन वेगवेगळ्या घटनांचं कनेक्शन मांत्र सांगलीच असल्याचं समोर आलंय. 

Aug 11, 2018, 12:55 PM IST