बॉम्बस्फोट

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

क्रिकेट स्टेडियमवर बॉम्बस्फोट, ८ जण ठार, ४५ जखमी

शुक्रवारी रात्री जवळपास ११ वाजता 'रमजान कप'ची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं दर्शक जमा झाले होते

May 19, 2018, 09:43 PM IST

घाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गेले १६ वर्षे आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

May 7, 2018, 02:16 PM IST

हैराबाद | मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 01:05 PM IST

अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट, १८ सैनिक ठार

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी आणि बॉम्ब  हल्ल्यात २३ जण दगावले तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

Feb 24, 2018, 03:48 PM IST

रिसेप्शनमध्ये गिफ्ट म्हणून मिळाला बॉम्ब, नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू

ओडिशाच्या बोलनगीर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका लग्नात बॉम्बस्फोट झाल्याने नवऱ्यामुलासह तिघांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमींमध्ये नवऱ्या मुलीचाही समावेश आहे. 

Feb 24, 2018, 09:52 AM IST

बिहारमध्ये बॉम्बस्फोट, दोन दहशतवादी अटकेत

बिहारमधील आरा जिल्ह्यात एक बॉम्बस्फोट झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Feb 15, 2018, 10:24 AM IST

VIDEO: काबूलमध्ये रुग्णवाहिकेत भीषण बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी एक भीषण बॉम्बस्फोट झाला. एका रुग्णवाहिकेत हा बॉम्बस्फोट झाला असून या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४०हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

Jan 27, 2018, 04:44 PM IST

'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू

जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

Oct 17, 2017, 06:34 PM IST

मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा दाऊद करतोय प्लॅन

१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

Oct 5, 2017, 10:39 AM IST

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 6, 2017, 11:05 PM IST

'मालेगाव बॉम्बस्फोटच्या तपासात कोणाचा दबाव?'

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांवर कुणाचा दबाव होता

Aug 23, 2017, 08:15 PM IST