भारत

हे १९ क्रिकेटर सलग सहाव्यांदा टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार

पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप सुरु होतोय. सलग सहाव्यांदा या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या १९ क्रिकेटर्समध्ये भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे. 

Feb 24, 2016, 08:53 AM IST

भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज पाणबुडी नौदलात होणार दाखल

विशाखापट्टणम : भारताची पहिली अण्वस्त्र सज्ज असलेली पाणबुडी युद्धनौका 'आयएनएस अरिहंत' आता नौदलात आपली सेवा बजावण्यासाठी रुजू होण्याची शक्यता आहे.

Feb 23, 2016, 04:10 PM IST

शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...

टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

Feb 22, 2016, 10:25 PM IST

आशिया कप नाही खेळणार धोनी, पार्थिव पटेल टीम इंडियात

क्रिकेटच्या जगतातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी आशिया कप खेळणे अवघड दिसते आहे. त्याच्या जागी टीम इंडियात पार्थिव पटेल याला संधी देण्यात येणार आहे. 

Feb 22, 2016, 06:44 PM IST

अनुजा पाटीलच्या ऑलराऊंडर खेळीने भारताचा श्रीलंकेवर विजय

 मराठ मोळ्या अनुजा पाटीलच्या तीन विकेट आणि २२ धावांमुळे भारताने श्रीलंकेचा ३४ धावांनी पहिल्या टी -२० सामन्यात पराभव केला आहे. 

Feb 22, 2016, 05:32 PM IST

मुंबईत फडकणार सगळ्यात मोठा तिरंगा ?

मुंबईची मान आता आणखी उंचावणार आहे.

Feb 22, 2016, 02:36 PM IST

या कारणासाठी भारतीय समाजात आहे कान टोचण्याची परंपरा

मुंबई : भारतीय संस्कृतीत पुरुष आणि महिला कान टोचण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. 

Feb 19, 2016, 01:05 PM IST

"पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग; पाकिस्तानने भारताला तो परत द्यावा"

जम्मू : "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला असल्याचे विधान ब्रिटिश संसदेतील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमन यांनी केलेय. 

Feb 17, 2016, 11:59 AM IST

कन्हैय्या कुमारने देशविरोधी विधान केले नाही?

नवी दिल्ली : सध्या देशभरात जेएनयू वादावरुन वातावरण चांगलेच तापलेय. 

Feb 17, 2016, 09:36 AM IST

लंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.

Feb 14, 2016, 10:15 PM IST

भारतातल्या या 7 गोष्टी ऐकून तुम्ही पण व्हाल हैराण

विविधतेनं नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे

Feb 14, 2016, 04:37 PM IST

भारताने U-19 वर्ल्डकप गमावलं, पण सरफराजने कमावलं

आज अंडर-१९ वर्ल्डकप फायनल भारताचा पराभव झाला. अर्ध्या पेक्षा जास्त टीम स्वस्तात तंबूत गेली. पण एक खेळाडूने आपल्या नावे एक रेकॉर्ड केला.

Feb 14, 2016, 04:28 PM IST

'व्हॅलेंटाईन डे'ला अमेरिकेपेक्षा भारतात होतो मोठा खर्च

 व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.

Feb 14, 2016, 10:33 AM IST