भारत

सोन्याच्या पुन्हा किंमती ढासळल्या...

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला काही सोन्याची वस्तू गिफ्ट द्यायचा विचार तुम्ही नक्की करू शकता... कारण, पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती ढासळलेल्या दिसून येत आहेत... आणि या वेळेचा फायदा तुम्ही नक्की उचलू शकता. 

Feb 13, 2016, 09:52 PM IST

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

Feb 13, 2016, 03:07 PM IST

रांची टी-20 मध्ये झाली ही रेकॉर्ड्स

श्रीलंकेविरुद्धच्या रांची टी-20 मध्ये भारताचा 69 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Feb 12, 2016, 11:41 PM IST

भारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला

पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

Feb 12, 2016, 11:12 PM IST

अव्वल स्थान वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

श्रीलंकेच्या अनुभव नसलेल्या टीमनं पुण्यातली टी-20 जिंकत भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला.

Feb 12, 2016, 03:33 PM IST

देशाविरुद्ध नारे देणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही - गृहमंत्री

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जेएनयूमध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याची 'जयंती' साजरी करण्यावर मोठा वाद निर्माण झाला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कडक भूमिका घेतलीय. 

Feb 12, 2016, 02:41 PM IST

टी-20 वर्ल्डकपवर अनिश्चिततेचं सावट

भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे

Feb 11, 2016, 08:55 PM IST

अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत भिडणार वेस्ट इंडिजला

अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं बांग्लादेशचा 3 विकेटनं पराभव केला आहे.

Feb 11, 2016, 06:50 PM IST

सियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!

...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म... 

Feb 10, 2016, 09:12 PM IST

अमेरिकेतल्या नोकरीवर पाणी सोडून गावच्या विकासासाठी झटतोय हा 'यंग गांधी'!

अमेरिकेची २ लाख प्रति महिना पगाराची नोकरी बाजुला सारत तामिळनाडूचा 'यंग गांधी' आपल्या गावाच्या सेवेत रुजू झालाय. 

Feb 10, 2016, 05:06 PM IST

पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात न येण्याची शक्यता - सूत्र

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय. या वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट रसिकांना लागलीये. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. 

Feb 10, 2016, 01:40 PM IST

भारत हरला मात्र या सामन्यात खेळाडूंनी केले रेकॉर्ड

पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने भारतीय संघाला चांगलीच धूळ चारली. 

Feb 10, 2016, 10:55 AM IST

टी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा

टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.

Feb 10, 2016, 09:09 AM IST

मौल्यवान 'कोहिनूर'वर भारताचा नाही तर पाकचा हक्क?

पाकिस्तानच्या लाहोरच्या एका न्यायालयानं कोहिनूर हिऱ्याला ब्रिटनहून पाकिस्तानला आणण्याची विनंती करणारी एक याचिका ग्राह्य धरलीय. 

Feb 9, 2016, 04:46 PM IST