भारत

फोर्डची नवी कार लवकरच भारतात

अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी फोर्ड आपली अशी मस्टँग कार भारतात लाँच करणार आहे.

Jan 29, 2016, 07:27 PM IST

धोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

Jan 29, 2016, 05:50 PM IST

भारत ते अमेरिका... केवळ अर्ध्या तासांचा प्रवास!

ओटावा (कॅनडा) : कॅनेडीयन विमान कंपनी बॉम्बडियातील एका वैज्ञानिकाने एका हायपरसॉनिक विमानाचे कंसेप्ट डिझाईन तयार केलंय.

Jan 29, 2016, 04:35 PM IST

VIDEO : पाकच्या गुप्तचर संस्थेची 'आयएसआयएस'शी हातमिळवणी?

आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या आयएसआयएसचा आता भारतातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भारताचा धोका वाढलाय. 

Jan 29, 2016, 03:46 PM IST

भारत vs ऑस्ट्रेलिया : दुसरा टी-२० सामन्याआधी ही खास बाब

टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकल्याने आत्मविश्वास वाढलाय. तर शुक्रवारी टीम इंडिया दुसरा सामना खेळत आहे. तीन सामन्याच्या मालिकेत सीरीज जिंकण्याचा निर्धार टीमचा असणार आहे. या दौऱ्यात भारताने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. त्याआधी या सामन्याआधीच्या खास बाबी.

Jan 28, 2016, 11:12 PM IST

पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला आयसीसीने फटकारले

 भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यात विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करण्यासाठी आयसीसीने फटकारले आहे. 

Jan 28, 2016, 09:38 PM IST

देशातील ही शहरे होणार स्मार्ट, २० शहरांची नावे जाहीर

देशातल्या स्मार्ट सिटींच्या पहिल्या टप्प्यातल्या २० शहरांची यादी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज जाहीर केलीत. 

Jan 28, 2016, 04:08 PM IST

VIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

Jan 28, 2016, 12:44 PM IST

कोहलीच्या 'त्या' चाहत्याला होऊ शकते दहा वर्षांची शिक्षा

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्याला घरावर भारताचा झेंडा फडकावल्याप्रकरणी दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

Jan 28, 2016, 12:30 PM IST

तीन महिन्यात दोनवेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

टी-२० वर्ल्डकपपूर्वी बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आलेय. या स्पर्धेची सुरुवात २४ फेब्रुवारीपासून होतेय आणि अंतिम सामना ६ मार्चला खेळवण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारीला मिरपूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अखेरचा सामना गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळवला गेला होता. 

Jan 28, 2016, 11:43 AM IST

टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत प्रबळ दावेदार - गावस्कर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० मध्ये दमदार विजयानंतर भारताचे पूर्व कर्णधार सुनील गावस्कर यांनी 'महेंद्रसिंग धोनीची टीम ही टी-२० वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार असल्याचं' म्हटलं आहे. 

Jan 27, 2016, 10:54 PM IST

भारत हा सर्वात सहिष्णू देश - नाना पाटेकर

देशभरात सहिष्णू आणि असहिष्णूचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक साहित्यिक, कलाकार यांनी देखील या वादात उडी घेतली. पण आता नटसम्राटाने देखील या वादात उडी घेतली आहे.

Jan 27, 2016, 09:23 PM IST

टीम इंडियाने टी-२० सामना जिंकला, मात्र ही पाच कारणे जास्त चर्चेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० क्रिकेट मॅच झाली. यात भारताने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने ३७ रन्सने हा सामना जिंकला. मात्र, ५ कारणांमुळे चर्चा अधिक होतेय.

Jan 27, 2016, 05:01 PM IST