भारत

भारताने पाकिस्तानकडे केलेली मागणी योग्य - राष्ट्राध्यक्ष होलांद

दहशतवादी हल्लाप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. 

Jan 24, 2016, 09:39 PM IST

भारत-पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानचे दोन छोटे सैनिक आमने-सामने.

Jan 24, 2016, 07:09 PM IST

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार नाही ?

टी-20 वर्ल्डकपची 19 मार्चला होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Jan 24, 2016, 04:21 PM IST

१२ ते १५ वयाच्या मुलांमार्फत पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इस्लामिक स्टेट' (ISIS) या संघटनेचे टार्गेट असल्याचा संशय आहे.

Jan 24, 2016, 12:32 PM IST

एक शतक आणि हा क्रिकेटपटू बनला स्टार

मनीष पांडेच्या ८८ चेंडूत नाबाद १०२ आणि रोहित शर्माच्या ९९ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. 

Jan 24, 2016, 10:50 AM IST

जगात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतंय या देशात

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती दिवसेंदिवस नीचांकी पातळी गाठतायत. 

Jan 24, 2016, 10:06 AM IST

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताचा धावांचा डोंगर

कॅनडाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ५० षटकांत तब्बल ४८५ धावा ठोकल्या. १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताने हा इतका मोठा स्कोर केलाय. 

Jan 23, 2016, 03:02 PM IST

भारतीय टेबल टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात चोरी

मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.

Jan 22, 2016, 09:29 PM IST

Video: पाकिस्तानी विद्यार्थिनींचे पाकिस्तानविषयी धक्कादायक मत

नवी दिल्ली : गेल्यावर्षी पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेत दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेला.

Jan 22, 2016, 03:34 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले. 

Jan 22, 2016, 11:53 AM IST

अंपायरनंच घातलं हेल्मेट

क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 03:46 PM IST

'ऑस्कर'नं भारतीयांना दिलीये एक आनंदाची बातमी

भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.

Jan 20, 2016, 03:42 PM IST