भारत

रोहित शर्मा म्हणतो, नुसतं टॅलेंट असून उपयोग नाही !

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डेमध्ये पराभव पत्करल्यानंतर उद्याच्या दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियानं कसून सराव केला. 

Jan 14, 2016, 11:22 AM IST

मदरसांवर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकणार

मदरसांवर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकणार

Jan 14, 2016, 11:15 AM IST

अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?

अबब!!! भारतात कच्च्या तेलापेक्षा पाणी महाग?

Jan 13, 2016, 03:54 PM IST

पाकिस्तानला लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध

नुकत्याच पठाणकोट हल्ल्याने हादरलेल्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत केला जाणारा F16 विमानांच्या विक्रीचा करार तूर्तास लांबणीवार टाकला आहे, अशी बातमी पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिली आहे. 

Jan 12, 2016, 08:27 PM IST

पठाणकोट हल्ला : भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये - मुशर्रफ

पठाणकोट हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. त्याचवेळी भारत अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. ती त्यांनी देऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलाय.

Jan 12, 2016, 04:09 PM IST

गुलाम अली भारतात 'घरवापसी'साठी येणार?

मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली येणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या वादानंतर गुलाम अली भारतात येण्याती शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिब इलायसी आहेत. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने यांनी गुलाम अली निमंत्रण दिले आहे.

Jan 11, 2016, 06:27 PM IST

वनडे सराव सामन्यातही भारताची बाजी

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या टीम इंडियानं वन-डे आणि टी-२० सीरिज सुरु होण्यापूर्वी पहिल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये विजय मिळवलाय.  

Jan 10, 2016, 08:51 AM IST

धोनी तयारी करतोय...तुम्ही केली का?

टी-२० वर्ल्डकप २०१६ अवघ्या काही दिवसांवर दिवसांवर येऊन ठेपलाय. २००७ मध्ये झालेला पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षी हा वर्ल्डकप भारतात होतोय. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.

Jan 9, 2016, 12:37 PM IST

ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयाने सुरूवात,चमकला नवा तेज गोलंदाज

 भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्या सराव सामन्यात सकारात्मक सुरूवात केली आहे.

Jan 8, 2016, 09:06 PM IST

भारतीयांचे आवडते मद्य कोणते?

भारतातील मद्यपी लोकांचे आवडते मद्य हे बीअर आहे. या मद्याला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. 

Jan 8, 2016, 06:45 PM IST

'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?

मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय. 

Jan 8, 2016, 02:29 PM IST

ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो, तरी भारत हा अतुल्यच राहणार : आमिर खान

आमिरला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Jan 7, 2016, 07:57 PM IST

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी 'तो' येतोय?

भारताला मूळापासून हादरवून टाकणाऱ्या भूकंपाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी ही माहिती दिलीय. 

Jan 6, 2016, 03:20 PM IST