भारत

भारताला मधुमेहाचा विळखा

भारताला मधुमेहाचा विळखा

Nov 14, 2015, 10:23 PM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

Nov 14, 2015, 09:33 AM IST

भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं : नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना, भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं अशा रोखठोक शब्दांत ठणकावत त्यांनी लंडनचं मैदान मारलं.

Nov 14, 2015, 07:58 AM IST

पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश

पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

Nov 13, 2015, 09:17 AM IST

फेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...

फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत... 

Nov 12, 2015, 07:18 PM IST

अदनान सामीच्या नागरिकत्वावर पाकिस्तानचा फैसला...

पाकिस्तानननं गायक अदनान सामी याला नागरिकत्वासंबंधी एक जोरदार झटका दिलाय. 

Nov 12, 2015, 05:11 PM IST

दिवाळीत भारताचा अद्भूत नजराणा, नासा प्रसिद्ध केले अनोखे छायाचित्र

दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. काही फटाक्यांमुळे आकाशात विविध रंगसंगती पाहायला मिळते. मात्र, आपल्या भारत मातेचा रंगबिरंगी फोटो पाहायला किती मजा येईल. नासाने उपग्रहाच्या माध्यमातून भारताचा एक फोटो घेतलाय. दिवाळीत भारत कसा दिसतो, याचे दर्शन या फोटोतून पाहायला मिळते.

Nov 12, 2015, 03:42 PM IST

भारताच्या जी-सॅट15 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

जी-सॅट 15 या भारताच्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. जीसॅट उपग्रहाचे वजन 3164 किलो आहे.

Nov 11, 2015, 01:22 PM IST

तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज

या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

Nov 10, 2015, 05:04 PM IST

भारत-पाक सीरिज होऊ देणार नाही - किर्ती आझाद

सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय भारत - पाकिस्तान दरम्यान नियोजित सीरिज होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी घेतलीय. 

Nov 10, 2015, 04:40 PM IST