भारत

आज दिसणार वर्षाचा शेवटचा सूपरमून

अनेक वर्षांनंतर एकत्र संपूर्ण चंद्र ग्रहण आणि सुपरमून पाहण्याचा दुर्लभ योग खगोलप्रेमीना मिळणार आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री तुम्हांला वर्षातील सर्वात शेवटचा सुपरमून दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्र आपल्या आकारपेक्षा थोडा मोठा आणि लालबूंद दिसतो. 

Oct 27, 2015, 05:45 PM IST

26 तारखेलाच का भूकंप येतो, आहे मोठे गुपित

 याला योगायोग म्हणा किंवा काही आणखी जगातील सर्वात मोठे विनाशकारी भूकंप बहुतांशी 26 तारखेला आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंप आला. 

Oct 27, 2015, 01:17 PM IST

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री

क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.

Oct 26, 2015, 09:43 PM IST

व्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील भांडणं

क्रिकेटच्या मैदानात लहान-मोठी भांडणं होत असतात, मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये झालेली भांडणं प्रेक्षकांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत.

Oct 26, 2015, 08:44 PM IST

तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

Oct 26, 2015, 09:14 AM IST

पाकिस्तानी गायक अदनान सामी 'भारतीय' होणार?

पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे. 

Oct 24, 2015, 05:59 PM IST

LIVE स्कोअरकार्ड : चौथी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका

 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना सुरु झाला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. आपल्याला या लिंकवर लाईव्ह स्कोअर पाहता येणार आहे, वेलकम

Oct 22, 2015, 02:06 PM IST

पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना

शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.

Oct 21, 2015, 01:23 PM IST

भारताविरुद्ध युद्धासाठी पाकिस्तानची 'न्युक्लिअर' रणनीती - चौधरी

पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताला आपल्या न्युक्लिअर हत्यारांची धमकी दिलीय. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्टरिन'ला सडेतोड उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं छोट्या न्युक्लिअर हत्यारांची निर्मिती केलीय, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौथरी यांनी केलंय. 

Oct 20, 2015, 10:24 PM IST

देशातून सहिष्णुता हद्दपार होतेय का? - राष्ट्रपती

देशातून सहिष्णुता हद्दपार होतेय का? - राष्ट्रपती

Oct 20, 2015, 07:46 PM IST

पाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार

क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.

Oct 20, 2015, 11:41 AM IST

निवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग

टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.

Oct 20, 2015, 10:01 AM IST

बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

Oct 19, 2015, 04:09 PM IST

LIVE SCORE : तिसरी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका

गुजरातच्या राजकोटमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी वनडे सुरू आहे, आपल्याला या लिंकवर लाईव्ह स्कोअर पाहता येणार आहे, वेलकम

Oct 18, 2015, 01:28 PM IST