भारत

भारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल. 

Jul 21, 2015, 03:46 PM IST

सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.

Jul 20, 2015, 10:16 AM IST

स्कोअरकार्ड : दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा 10 रन्सने पराभव

भारत वि. झिम्बाव्वे दुसरी टी-20 मॅच आज आहे. झिम्बाव्वेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 19, 2015, 04:21 PM IST

पाक जवानांनी नाकरली 'बीएसएफ'नं दिलेली मिठाई

सीमेवर सीमारेषा ओलांडल्यावरून भारत-पाकमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान आज बीएसएफ जवानांकडून मिठाई वाटली गेली. पण, पाकिस्तानी रेंजर्सनं मात्र ही मिठाई स्वीकारण्यास नकार दिलाय. 

Jul 18, 2015, 04:32 PM IST

स्कोअरकार्ड : भारताचा झिम्बॉब्वेवर ५४ रन्सनं मात

भारत आणि झिम्बाव्बे यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 17, 2015, 04:24 PM IST

पाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन

पाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन 

Jul 16, 2015, 12:43 PM IST

पाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. काश्मीरमधील भीमबीर येथे दोन ड्रोन टेहळणी करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा आहे, तर भारतीय सैन्याने असे कोणतेही ड्रोन पाकिस्तानमध्ये पाठवले नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Jul 15, 2015, 10:02 PM IST

भारत 'अजिंक्य', झिम्बाब्वेला व्हाइटवॉश

 भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत झिम्बाव्बेचा ३-० असा व्हाइटव़ॉश देत मालिका खिशात घातली. भारताकडून मराठमोळ्या केदार जाधव याने नाबाद सेंच्युरी झळकावली. 

Jul 14, 2015, 01:42 PM IST

कष्टकरी गुलाम शेतकऱ्यांच्या देशा!

(जयवंत पाटील, झी २४ तास ) भारतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांवर काही प्रसिद्धी माध्यमं, वर्तमानपत्र आणि राजकीय नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे आरोपांचे हल्ले होत आहेत, हे आरोप भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन असले, तरी जगभरात ज्या-ज्या ठिकाणी गुलामगिरीची पद्धत होती, त्या-त्या ठिकाणी गुलामांना अशा पद्धतीने कमी लेखलं जात होतं.

Jul 13, 2015, 09:14 PM IST

भारत to लंडन भुर्रकन, केवळ चार तासात

तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल.

Jul 13, 2015, 04:50 PM IST

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

Jul 11, 2015, 10:11 AM IST

होंडाची 'लिओ' ठरतेय तरुणांसाठी आकर्षण

होंडा माटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडियानं (एचएमएसआय) शुक्रवारी आपली एक नवीन बाईक लॉन्च केलीय. ११० सीसीच्या 'लिवो' या बाईकची दिल्ली शोरुममधील किंमत आहे ५५,४८९ रुपये. 

Jul 11, 2015, 09:51 AM IST

भारतातील महिला अत्याचाराचे धक्कादायक खुलासे...

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महिलांवर हो़णाऱ्या अत्याचाराचा आणि मानसिक शोषण करणाऱ्या घटनांबद्दल खुलासा करणारे काही धक्कादायक आकडे जाहीर केलेत.

Jul 10, 2015, 05:20 PM IST