भारत

२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय. 

Jul 10, 2015, 01:49 PM IST

मोदी-शरीफ चर्चा संपली; २०१६ मध्ये मोदी पाकिस्तानात जाणार!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली. 

Jul 10, 2015, 12:13 PM IST

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट 

Jul 10, 2015, 10:44 AM IST

ना'पाक'कडून सीमेवर गोळीबार! एक जवान शहीद

काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री उशीरा गोळीबार करण्यात आलाय. 

Jul 10, 2015, 10:01 AM IST

भारत-पाकचे पंतप्रधान रशियात घेणार एकमेकांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट होणार आहे. अगदी काही मिनिटांतच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

Jul 10, 2015, 09:48 AM IST

'भारतात पॉर्न वेबसाईटवर संपूर्ण बंदी अशक्य'

इंटरनेट भारतात बंदी आणणे शक्य नसल्याचं दिसून येत आहे, सर्वोच्च न्यायालयानेही मानलं आहे की, पॉर्न पूर्णपणे बंद करणे सध्या तरी अशक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टीस यांनी हे मत मांडलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने भारतातील सर्व पॉर्न वेबसाईटस ब्लॉक करण्याचे आदेश देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

Jul 9, 2015, 04:28 PM IST

पाकिस्तान धमकी : भारत सीमांचे रक्षण करण्यास सक्षम - संरक्षण मंत्री पर्रिकर

पाकिस्ताने अणू बॉम्बचा वेळप्रसंगी वापर केला जाईल, अशी धमकी दिली होती. याला भारताने चोख उत्तर दिलेय. भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणालेत.

Jul 9, 2015, 03:21 PM IST

12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा

भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.

Jul 8, 2015, 04:45 PM IST

गरज पडल्यास आण्विक शस्त्रं वापरणार, पाकिस्तानची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी आज धक्कादायक विधान केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला स्वत:ला वाचविण्यासाठी आण्विक शस्त्रांचा वापर करावा लागला, तर तो ही करू'. 

Jul 8, 2015, 04:00 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

Jul 7, 2015, 09:14 AM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

Jul 4, 2015, 11:13 PM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.

Jul 4, 2015, 11:02 PM IST

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

Jul 4, 2015, 08:33 PM IST

माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय. 

Jul 4, 2015, 07:03 PM IST