नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन
आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
Oct 11, 2017, 01:18 PM ISTनांदेड | महापालिका निवडणुक मतदानासाठी सुरूवात
Nanded Palika Election Voting Start
Oct 11, 2017, 12:44 PM ISTझटपट बातम्या | नांदेड महापालिकेसाठी उत्साहात मतदान
Zatpat Batmya 11th Oct 2017
Oct 11, 2017, 12:27 PM ISTनांदेड महापालिका मतदानासाठी जय्यत तयारी
Nanded Preparation For Palika Election
Oct 10, 2017, 04:20 PM ISTपंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विटरवरून केले कौतुक
Narendra Modi Congrates To Devendra Fadanvis And Raosaheb Danve By Twitter On Grampanchayat Election
Oct 10, 2017, 01:25 PM ISTसरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं.
Oct 7, 2017, 07:08 PM ISTअटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Sep 28, 2017, 07:42 PM ISTनांदेड महापालिकेसाठी ११ ऑक्टोबरला मतदान
नांदेड महापालिकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालाय. येत्या ११ ऑक्टोबर रोजी नांदेड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. १६ ते २३ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी छाननी तर २८ सप्टेंबर रोजी निवडॅणुक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Sep 7, 2017, 08:28 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले.
Aug 23, 2017, 10:18 PM ISTमीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची
मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं.
Aug 20, 2017, 07:50 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणूक २०१७: मतदार याद्यांमध्ये घोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 03:43 PM ISTमीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उद्या मतदान
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी उदया मतदान होत आहेत. प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. सर्व EVM मशिन मतदान केंद्रांवर नेण्यात आल्या आहेत.
Aug 19, 2017, 10:18 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांचं संपाच्या बाजूनं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 08:02 PM IST