मतदान

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST

यूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान

उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी  प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

Mar 6, 2017, 09:00 PM IST

उत्तरप्रदेशात 49 जागांसाठी तर मणिपूरमध्ये 38 जागांसाठी मतदानाला सुरुवात

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 

Mar 4, 2017, 08:19 AM IST

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  

Feb 27, 2017, 09:35 AM IST

आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदुस्थान'

 तो तुमचा अधिकार आहे, अशी जाहिरातही अभिनेता आमिर खानची तुम्ही पाहिली असेल.

Feb 22, 2017, 08:04 PM IST

निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...

निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...

Feb 22, 2017, 07:33 PM IST

कोण जिंकणार?..कार्यकर्त्यांच्या मनात माजलंय काहूर

राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, यात फक्त मतदान पार पडलंय, निकाल अजून बाकी आहे. 

Feb 22, 2017, 03:04 PM IST

राज्यात या ठिकाणी रात्री 10.30 पर्यंत मतदान

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी विक्रमी 67% मतदान झाले.. प्रभाग क्रमांक 11 च्या कृष्णानगर मधल्या एका मतदान केंद्रावर तर रात्री 10.30 पर्यंत मतदान सुरु होते! 

Feb 22, 2017, 12:04 PM IST

'माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला हरवण्याचे प्रयत्न केले'

आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय. 

Feb 22, 2017, 12:27 AM IST

मुख्यमंत्र्यांची रद्द झालेल्या सभेच्या प्रभागात सर्वाधिक मतदान

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा रद्द होऊन भाजपला नामुष्की ओढविणाऱ्या पुण्यातील त्याच प्रभागात विक्रमी मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये तब्बल ६२.५१ टक्के मतदान झाले आहे. 

Feb 21, 2017, 11:22 PM IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान

महाराष्ट्रातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया वर्तविलाय. 

Feb 21, 2017, 10:18 PM IST

महानगरपालिकांसाठी सरासरी 56 टक्के मतदान

राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय. 

Feb 21, 2017, 10:09 PM IST

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

रत्नागिरीत बालेकिल्ले शाबूत राखणार?

Feb 21, 2017, 09:21 PM IST

नेते - अभिनेते मतदानाच्या रांगेत

नेते - अभिनेते मतदानाच्या रांगेत

Feb 21, 2017, 08:29 PM IST

श्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!

श्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!

Feb 21, 2017, 08:28 PM IST