मतदान

ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह

ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह

Feb 21, 2017, 08:25 PM IST

चल बाळा मतदानाला जाऊ...!

मुंबईतली एक ओली बाळंतीण आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानाला आली होती. तान्ह्युल्याकडे बघायला घरी कोणी नव्हतं. 

Feb 21, 2017, 08:22 PM IST

मतदानानंतर... इंडिया टुडे आणि अॅक्सिसचा एक्झिट पोल

मतदानानंतर... इंडिया टुडे आणि अॅक्सिसचा एक्झिट पोल

Feb 21, 2017, 08:11 PM IST

शांततेत मतदान सुरू असताना नागपुरात अखेर गालबोट

आमदार परिणय फुके यांनी आपल्या समर्थकांसह आपल्याला मारहाण केल्याचा आरोप, घनश्याम चौधरी यांनी केला आहे.

Feb 21, 2017, 07:55 PM IST

सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.

Feb 21, 2017, 05:18 PM IST

रत्नागिरीत मतदान रांगेत असताना मतदाराचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक मतदानाला गालबोट लागले आहे. रांगेत मतदानासाठी उभ्या असाणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. 

Feb 21, 2017, 03:01 PM IST

काम जिंकते का पैसा? - राज ठाकरे

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली, 'काम जिंकतं का पैसा, ते पाहायचं आहे'.

Feb 21, 2017, 12:42 PM IST

आधी लगीन मतदानाच म्हणत नवरदेव मतदान केंद्रात

21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.

Feb 21, 2017, 12:27 PM IST

नाशकात प्रचंड गोंधळ, मतदार यादीत नाव नसल्याने नागरिक संतप्त

 म्हसरुळ गावात मतदार यादीत नाव नसल्याने शेकडो मतदारांचा जमाव जमल्याने गोंधळ उडळाला आहे. याठिकाणी तणाव आहे. 

Feb 21, 2017, 12:23 PM IST

नाशिक, नागपुरात बोगस मतदान ; राज्यात अन्य ठिकाणी गोंधळ

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसाठी मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये बोगस मतदानाच्या घटना घडल्या आहेत.

Feb 21, 2017, 10:10 AM IST

मुंबई, ठाणे, पुण्यासह 10 महापालिका आणि जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी आज मतदान

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदां आणि 118 पंचायत समित्यांमध्ये आज मतदान होत आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Feb 21, 2017, 07:23 AM IST

आयोगाकडून मतदान यादीतली नावे ऑनलाईन

मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळ झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.

Feb 21, 2017, 12:28 AM IST