मतदान

उत्तर प्रदेशच्या तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के मतदान

उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी सुमारे 61 टक्के मतदान झालं.

Feb 19, 2017, 10:43 PM IST

'भाजपच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर मुख्यमंत्री राजीनामा देतील का?'

मुंबईत भाजपाच्या ११४ जागा आल्या नाहीत, तर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री राजीनामा देतील का ?, असं आव्हान राहुल शेवाळे यांनी दिलं आहे.

Feb 19, 2017, 06:28 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये आज तिस-या टप्प्यातील मतदान सुरू

उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी आज मतदान होतंय. 12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. यांत समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले सात जिल्हे आहेत. 

Feb 19, 2017, 08:38 AM IST

भाजपला मतदान न करण्याचा मराठा मूक मोर्चाचा निर्णय

मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय मराठा मूक मोर्चाने घेतला. भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

Feb 18, 2017, 01:01 PM IST

मतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट

21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. 

Feb 16, 2017, 09:13 PM IST

नवदाम्पत्य पोहचलं मतदान केंद्रावर

अहमदनगरमध्ये नवदाम्पत्य पोहचलं मतदान केंद्रावर

Feb 16, 2017, 08:19 PM IST

स्वातंत्र्यानंतर या गावात झालं पहिल्यांदाच मतदान!

लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या धनगरवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालंय. 

Feb 16, 2017, 06:23 PM IST

नवरदेव पोहोचला मतदानासाठी मतदान बुथवर

परभणीतील राणी सावरगाव गावात नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क बजावला, यानंतर वधुच्या गळ्यात वरमाला टाकली. बब्रू अप्पा झोरे असं या नवरदेवाचं नाव आहे. 

Feb 16, 2017, 03:00 PM IST