मतदान

पंजाबमध्ये ७५ टक्के तर गोव्यात ८३ टक्के मतदान

पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पंजाब आणि गोव्यामध्ये अनुक्रमे ७५ आणि ८३ टक्के मतदान झाले. 

Feb 4, 2017, 11:02 PM IST

धारावीमध्ये धर्मगुरू करताय मतदानाच्या हक्काबाबत प्रचार

निवडणुका जवळ आल्या की नेते प्रचार करताना दिसतात. पण मुंबईतल्या धारावीत तुम्हाला सर्व धर्मांचे धर्मगुरू प्रचार करताना दिसतील. पण हे धर्मगुरू धर्माचा नाही तर मतदानाच्या हक्काबाबत प्रचार करत आहेत. त्यासाठी एखाद्या नेत्याला लाजवेल असा प्रत्येक फंडा हे धर्मगुरू वापरत आहेत.

Jan 23, 2017, 08:04 PM IST

काटोलमध्ये नगरपालिका मतदानाला हिंसक वळण

नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात काटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण लागलं. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या संदर्भात आम्ही भाजप आमदार आशीष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  

Jan 9, 2017, 12:19 AM IST

शेवटच्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार

नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात आज नागपुरात नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांमध्ये मतदान घेण्यात आलं.

Jan 8, 2017, 11:40 PM IST

काटोलमधल्या मतदानाला हिंसक वळण

काटोलमधल्या मतदानाला हिंसक वळण

Jan 8, 2017, 07:42 PM IST

चार राज्यांत एकाच टप्प्यात होणार निवडणूक?

पाच राज्यातल्या निवडणूकांची घोषणा कुठल्याही दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक होऊ घातलेल्या राज्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांची  महत्वाची बैठक मंगळवारी घेतली. 

Jan 4, 2017, 09:03 AM IST

भंडारा जिल्ह्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

Dec 18, 2016, 06:49 PM IST

नांदेडमध्ये ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान

तिस-या टप्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं आहे.

Dec 18, 2016, 06:36 PM IST