शहरात भाजपला जास्त मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2014, 01:47 PM ISTउमेदवाराला मतदान न केल्यामुळं जिवंत जाळलेल्या महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 10:01 PM ISTचार दिवसांपासून जगण्यासाठी लढणाऱ्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू
येवलातील अपेक्षित उमेदवाराला मतदान केलं नाही हा राग मनात ठेवून पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू अखेर मृत्यू झालाय. जिजाबाई वाबळे असं त्या महिलेचं नाव आहे. त्या ६५ टक्के भाजल्या होत्या.
Oct 20, 2014, 07:54 PM ISTऔरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप
जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Oct 17, 2014, 06:53 PM ISTयेवल्यात दुसऱ्याला मतदान केल्याने महिलेला पेटविले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 03:56 PM ISTमतदान झाल्यानंतर रिलॅक्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:06 PM ISTकुठे सगळ्यात झालंय सर्वात जास्त आणि सर्वात कमी मतदान
कुठे सगळ्यात झालंय सर्वात जास्त आणि सर्वात कमी मतदान
Oct 16, 2014, 10:37 AM ISTनाना पाटेकरने बजावला मतदानाचा हक्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 05:54 PM ISTमराठी सेलेब्रिटींनी पुण्यात केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 05:52 PM ISTगडचिरोलीत नक्षवाद्यांनी केला मतदान केंद्रावर गोळीबार
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एका मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला जवानांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. दरम्यान, गडचिरोलीतल्या मतदानाची वेळ दुपारी तीन वाजताच संपुष्टात आलीय.
Oct 15, 2014, 05:08 PM ISTतुम्हाला राजकारण्यांच्या नावानं शिमगा करायचा हक्क नाही - सलमान
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 38.33 टक्के तर मुंबईत फक्त 41 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामान्य नागरिक अजूनही घरा बाहेर पडलेला नाही. पण मुंबईत अभिनेते आणि कलाकारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती लावत मतदारांना आवाहन केलं.
Oct 15, 2014, 04:47 PM ISTराज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय. मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..
Oct 15, 2014, 03:56 PM ISTतासगावमध्ये आर आर पाटील यांनी केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 03:26 PM ISTराज, उद्धव ठाकरेंनी बांद्रा येथे केले मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 02:06 PM IST