हवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM IST'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'
आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
Nov 5, 2016, 07:25 PM ISTबलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर
बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
Nov 5, 2016, 07:05 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:09 PM ISTविधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
Nov 4, 2016, 06:57 PM ISTऔरंगाबाद : आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना एक लाखांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:54 PM ISTआशिष नेहराचा दिलदारपणा, बेघर प्रशिक्षकाला दिलं घर
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे.
Oct 29, 2016, 09:43 PM ISTअक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.
Oct 27, 2016, 05:26 PM ISTअक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.
Oct 26, 2016, 05:28 PM IST'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत
अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
Oct 22, 2016, 07:03 PM ISTपहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत
आपल्या टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडवर लिलया खेळ खेळणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Oct 21, 2016, 03:55 PM ISTईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:45 PM ISTईबीसी सवलतीत सहा लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी(EBC) सवलत वाढवण्याची घोषणा केलीय. ईबीसी गटाची ही सवलत सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आलीय.
Oct 13, 2016, 12:42 PM ISTअच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...
भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.
Oct 5, 2016, 04:25 PM ISTमराठवाड्यावर घोषणांची बरसात... 50 हजार कोटींची मदत जाहीर
आधी दुष्काळ... मग पाऊस... मग पूर आणि आता घोषणांचा महापूर... हे चित्र आहे मराठवाड्यातलं. तब्बल 8 वर्षांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची बरसात करण्यात आलीय... त्याच वेळी विविध मागण्यांसाठी निघालेल्या अनेक लहानमोठ्या मोर्चांचाही शहरात दणका उडाला.
Oct 4, 2016, 11:01 PM IST