मदत

Aurangabad Rikshaw Driver Shri Ram Fukte Preserve Humanity And Help Blind And Handicap People By Free Ride PT1M12S

औरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया

औरंगाबाद : दिव्यांग असूनही दुसऱ्यांना मदत करणारा अवलिया

Mar 5, 2019, 09:45 AM IST

भारत-पाकिस्तान युद्ध झालंच तर या देशांची मिळू शकते पाकिस्तानला मदत

नुकत्याच झालेल्या इस्लामिक देशांच्या संघटनेनं पाकिस्तानात भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर टीका केलीय

Feb 27, 2019, 01:42 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : इस्त्रायलचा भारताला मदतीसाठी बिनशर्त पाठिंबा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे.  

Feb 19, 2019, 11:13 PM IST

Pulwama Terror Attack | सेहवागने घेतली शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी

सेहवाग या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे.  

 

Feb 16, 2019, 09:08 PM IST

गर्भवती महिलेच्या मदतीला देवदूत होऊन धावलं भारतीय सैन्यदल

 जम्मू आणि काश्मीर परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणारी बर्फवृष्टी पाहता त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे.

Feb 11, 2019, 09:44 AM IST

मासेमारांना नोबेल पुरस्कार द्या, शशी थरूरांची मागणी

केरळवासियांनाही आहे देवभूमीच्या 'या' देवदूतांच्या कामाची जाण

Feb 9, 2019, 01:44 PM IST

कृणाल पांड्याचा जेकब मार्टिनच्या मदतीसाठी ब्लँक चेक

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टीन बडोद्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

Jan 22, 2019, 07:10 PM IST

INDvsAUS: बॅटिंग सुधारा, तिसऱ्या टेस्टआधी विराटनं खेळाडूंना सुनावलं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवार २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Dec 25, 2018, 08:21 PM IST

दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव

मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...

Dec 17, 2018, 07:20 AM IST

नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत

कपिलही अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. 

Sep 23, 2018, 01:39 PM IST

गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय

Sep 22, 2018, 12:41 PM IST

थाटमाटसोडून गणेश मंडळाकडून ८० टक्के खर्च अनाथ मुलाच्या उपचारावर

पुण्यातील एका गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी जमा केलेला पैसा, एका २२ वर्षाच्या अनाथ मुलाच्या उपचारावर खर्च केला आहे.

Sep 16, 2018, 05:49 PM IST

ओळख लपवून कलेक्टरची केरळ पूरग्रस्तांना मदत

काही अशाही व्यक्ती होत्या ज्यांना प्रसिद्धीमध्ये न येता सेवा करण्यातच सुखं होतं.

Sep 8, 2018, 10:50 AM IST

बाहुबलीने दुसऱ्यांदा केली केरळला 1 करोडची मदत

मदतीसाठी केला हात पुढे 

Sep 5, 2018, 08:51 AM IST