मनीष पांडे

शानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात

कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला. 

Dec 2, 2019, 07:35 PM IST

'PUBG' खेळताना टीम इंडियाचे क्रुणाल पांड्या-मनीष पांडे एकमेकांना भिडले

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन उड्डाण केलं. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हैंडलवरुन पोस्ट देखील केली आहे.

Nov 17, 2018, 12:25 AM IST

मनीष पांडेने या ३ कॅचने जिंकली अनेकांची मनं

मनीष पांडेने पकडला सुंदर कॅच

Apr 15, 2018, 12:36 PM IST

IPL मध्ये पहिलं शतक करणाऱ्या खेळाडूची टीम इंडियात निवड नाही

  टी 20 2018 मध्ये निलमीत सर्वात महागडा दुसरा खेळाडू म्हणून मनीष पांडे ओळखला गेला. मात्र आता ही मनीष पांडे नाराज आहे आणि त्याला कारण देखील तसच काहीस आहे. टीम इंडियामध्ये मनीष पांडेची निवड न झाल्यामुळे तो नाराज झालेला आहे. प्रतिभावान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मनीष पांडे सांगतो की तो भारतीय संघासाठी खेळण्यासाठी आतूर आहे. 

Apr 12, 2018, 08:05 AM IST

टी-२० मध्ये धमाका करतोय मनीष पांडे, याबाबतीत विराट सोडून सगळे मागे!

निडास ट्रॉफी टी-२० ट्राय सीरिजच्या चौथ्या सामन्यात महत्वाच्या वेळी नाबाद ४२ रन्सची खेळी करणारा फलंदाज मनीष पांडे विरोधकांची धुलाई करत आहे. त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस अधिक चांगला होतो आहे. 

Mar 13, 2018, 02:29 PM IST

शिवी देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मनीष पांडेने दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनीने २८ चेंडूत ५२ धावांची जबरदस्त खेळी केली.

Feb 23, 2018, 06:51 PM IST

सामन्यादरम्यान धोनीने पांडेला दिली शिवी...यूझर्सनी दिल्या या प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा जुन्या रुपात पाहायला मिळाला. धोनीने तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारताना पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. 

Feb 23, 2018, 08:42 AM IST

‘कॅप्टन कूल’ धोनीला तुम्ही इतक्या रागात कधी पाहिलं नसेल, व्हिडिओ व्हायरल

कर्णधार जीन पॉल ड्युमिनी(नाबाद ६४) आणि हेनरिक क्लासेन(६९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाला सहा विकेटने मात दिली.

Feb 22, 2018, 04:06 PM IST

INDvsSA: धोनीने मनीष पांडेसोबत दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये केले 'हे' रेकॉर्ड्स

दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भलेही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असेल. मात्र, या मॅचमध्ये टीम इंडियाच्या मनीष पांडे आणि महेंद्र सिंग धोनी यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

Feb 22, 2018, 02:41 PM IST

IPL ऑक्शनमध्ये पांडेचा जलवा, किंमत ऐकून तुम्ही व्हाल दंग

आपएलच्या ऑक्शनमध्ये भारताकडून मनीष पांडे हा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला आहे

Jan 27, 2018, 04:14 PM IST

VIDEO: मनीष पांडेने घेतली जबरदस्त कॅच

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

Sep 24, 2017, 07:09 PM IST

VIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशन दरम्यान टॉवेलवर आला हा प्लेअर

ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये लोळवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सेलिब्रेशन केलं.

Sep 22, 2017, 07:28 PM IST

video : जॉन्टी रूड्सच्या जमिनीवर भारतीय क्रिकेटरचा जबरदस्त कॅच

 दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय एकदिवसीय क्रिकेट सिरीजमध्ये भारताच्या अ संघाने  दक्षिण आफ्रिकेचा एक विकेट राखून पराभव केला. पण या सामन्यात संजू सॅमसनने एक जबरदस्त कॅच घेतला. त्याने जॉन्टी रूट्सची आठवण करू दिली. 

Aug 4, 2017, 04:58 PM IST

VIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..

 शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो. 

Apr 10, 2017, 06:08 PM IST

डान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...

 इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये  सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.  

Apr 10, 2017, 04:18 PM IST