मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून? सुरूवात मराठवाड्यातून, नंतर राज्यभरात?
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारने मोठं पाऊल टाकलंय. विधानसभा निवडणुकांआधी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा खटाटोप
May 30, 2023, 08:11 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ, तातडीच्या बैठकीनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय!
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी बैठकीतील मुद्दे माध्यमांसमोर मांडले.
Apr 21, 2023, 04:38 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका (Review petition) दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.
Apr 20, 2023, 09:18 PM IST
Video | विनायक मेटेंसोबत शेवटच्या क्षणात नेमके काय झाले? डॉक्टरांनी दिली माहिती
Doctor reaction on Vinayak mete dearh
Aug 14, 2022, 10:10 AM ISTमराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे : प्रकाश आंबेडकर
राज सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
Jun 17, 2021, 05:34 PM ISTमराठा समाज आनंद गुढी उभारणार का? सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची सुनावणी पूर्ण
SEBC कायदा संवैधानिक आहे. 102 व्या घटनादुरूस्तीमुळे राज्याचे अधिकार बाधित होत नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
Mar 26, 2021, 06:24 PM IST'मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या'
उदयनराजेंनी दिला सरकारला इशारा
Mar 11, 2021, 08:52 AM IST50 % हून जास्त आरक्षण असलेल्या राज्यांना नोटीस, मराठा आरक्षणाचं काय होणार?
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढं सुनावणी सुरू
Mar 8, 2021, 08:14 PM ISTVIDEO : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
VIDEO : मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mar 8, 2021, 12:10 PM ISTVIDEO : मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी
VIDEO : मराठा आरक्षणावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mar 8, 2021, 09:00 AM ISTमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव - उदयनराजे
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी जाहीर टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे.
Feb 28, 2021, 09:33 PM ISTभाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
Feb 17, 2021, 01:41 PM ISTमराठा आरक्षण सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court )पुढे ढकलली आहे.
Feb 5, 2021, 01:43 PM ISTमराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या चार जणांची प्रकृती बिघडली
मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे.
Jan 29, 2021, 11:47 AM ISTमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध
ओबीसींची जनगणना तातडीनं करावी अशी मागणी
Jan 24, 2021, 11:21 AM IST