मराठी न्यूज

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.

Feb 25, 2018, 08:43 PM IST

जेव्हा सापाने रोखली रस्त्यावरील वाहतूक

सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला पाहताच कुणी पळ काढतो तर कुणी घाबरुन शांतपणे उभं राहतं. मात्र, आता एक वेगळीच घटना समोर आली आहे.

Feb 25, 2018, 08:13 PM IST

प्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी

श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Feb 25, 2018, 08:12 PM IST

अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव उद्या मुंबईत येणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 07:57 PM IST

मुंबई | वैफल्यग्रस्त मानसिकतेतून विरोधकांचा आरोप- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 07:54 PM IST

२४ गाव २४ बातम्या | २५ फेब्रुवारी २०१८

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 07:40 PM IST

म्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला दिला नकार

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

Feb 25, 2018, 07:25 PM IST

मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली श्रीदेवी, डिझायनरने शेअर केला शेवटचा PHOTO

अभिनेत्री श्रीदेवीने दुबईत लग्नसोहळ्यात सहभागी झाली. या लग्नसोहळ्यात श्रीदेवी नाच-गाण्यात सहभागी झाली मात्र, या लग्नसोहळ्यानंतर कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.

Feb 25, 2018, 07:10 PM IST

बॅटिंगमध्ये फ्लॉप रोहित कॅप्टन म्हणून हिट, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा बॅटिंग करताना अयशस्वी ठरला.

Feb 25, 2018, 07:01 PM IST

जळगाव | शिक्षकाचे लहान मुलीवर लैंगिक अत्याचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 05:45 PM IST

म्हणून 'बाहुबली'मध्ये श्रीदेवीला मिळाली नाही 'शिवगामी'ची भूमिका

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. 

Feb 25, 2018, 05:45 PM IST

मुंबई | मध्य रेल्वेवरील परळ, करीरोड, आंबिवली रेल्वे पुलांचं काम पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 05:42 PM IST

'या' कारणामुळे जान्हवी होती नाराज, श्रीदेवीसोबत ३ दिवस बोलणं केलं होतं बंद

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.

Feb 25, 2018, 05:39 PM IST