मराठी सिनेमा

बिग बी - विक्रम गोखलेंचा 'एबी आणि सीडी’ बॉक्स ऑफिसवर झळकणार

 'एबी आणि सीडी’ चा (AB Aani CD Marathi film) याराना रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

Mar 7, 2020, 02:20 PM IST

माधुरी दीक्षितचा दुसरा सिनेमा 'पंचक'ची अधिकृत घोषणा

सिनेमाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार 

Oct 12, 2019, 02:49 PM IST

हळव्या प्रेमाचा 'रॉमकॉम' : ट्रेलर लाँच

पाहा याचा अफलातून ट्रेलर 

Oct 2, 2019, 01:09 PM IST

गोड साखरेची रोमांचक गोष्ट रुपेरी पडद्यावर

तरूणांना आदर्श घेता येईल असा सिनेमा 

Sep 26, 2019, 02:10 PM IST
Sanjay dutt_ maanyata first Marathi Production BABA Will get a gold Explant on prshant PT5M30S

मुंबई । 'बाबा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर । या सिनेमाची गोष्ट

संजय दत्त आणि मान्यता दत्त यांना पहिला मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. काय आहे या सिनेमाची गोष्ट, सांगतायेत आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे

Aug 2, 2019, 11:10 PM IST
 Spotlight Chala Hawa Yeu Dya 21 February 2019 PT3M53S

स्पॉटलाईट | 'हवा'च्या मंचावर 'रात्रीस खेळ चाले'ची टीम

स्पॉटलाईट | 'हवा'च्या मंचावर 'रात्रीस खेळ चाले'ची टीम

Feb 21, 2019, 04:05 PM IST
Spotlight Cast And Crew Of Anandi Gopal For Movie Promotion In Zee 24Taas Office PT20M35S

स्पॉटलाईट | आनंदी गोपाळ साकारताना...

स्पॉटलाईट | आनंदी गोपाळ साकारताना...

Feb 18, 2019, 05:15 PM IST

मराठीत रस नाही का? प्रश्नावर श्रिया पिळगावकर म्हणते...

श्रिया पिळगावकर 'हाथी मेरे साथी' या चित्रपटात राणा दग्गुबत्तीसोबत झळकणार आहे

Jan 25, 2019, 09:35 AM IST
Marathi Film Actor Bhau Kadam On His Film Nashibvan PT1M5S

मुंबई । मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नाही - भाऊ कदम

अभिनेता भाऊ कदम यांचा 'नशिबवान' हा मराठी सिनेमा रिलिज झाला. मात्र, या सिनेमाला चित्रपटगृहच मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबवलीतही थिएटर मिळाले नाही. मराठीच्या राज्यात मराठीची गळचेपी होत असल्याची टीका त्यांने केली.

Jan 17, 2019, 05:45 PM IST
Mumbai Comming Friday Thackeray Vs Manikarnika Vs Cheat India PT3M26S

मुंबई । बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे काही सिनेमांच्या रिलिज डेट्स पुढे ढकलल्या जात असतील तर हरकत नाही, या शब्दात अभिनेता आमिर खान याने ठाकरे सिनेमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे सिनेमा प्रत्येकालाच पाहायचा असेल त्यामुळे इतर सिनेमांच्या रिलिज तारखा पुढे गेल्या तर त्यात काही नवीन नाही, असंही आमिर म्हणाला.

Jan 4, 2019, 06:55 PM IST

ठाकरे सिनेमा : बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही, असे आमिर म्हणाला. 

Jan 4, 2019, 06:44 PM IST
Mumbai Mahesh Manjrekar Angry For Marathi Cinema Not Getting Screens In Festive Seasons PT1M44S

नाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 3, 2019, 09:45 PM IST

मराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

Jan 3, 2019, 09:40 PM IST

भाऊ कदमच्या 'नशीबवान'चा ट्रेलर व्हायरल

'नशीबवान'चे पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता तर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा ट्रेलर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Dec 7, 2018, 05:20 PM IST