महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता
महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत.
Aug 4, 2016, 08:14 PM ISTमहाड पूल दुर्घटना : एसटीतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, वारसाला नोकरी
रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. दोन्ही एसटीतील २२ प्रवासी बेपत्ता आहेत. यापैकी काहींची मृतदेह हाती लागलेत. एसटीतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत किंवा वारसाला सरकारी नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
Aug 4, 2016, 08:12 PM ISTमहाड पूल दुर्घटना : सावित्री नदीत दोन एसटीसह ७ खासगी वाहने गेली वाहून
मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत २२ पेक्षा जास्त लोक गायब असल्याचे वृत्त आहे. याच नदीत एसटी महामंडळाच्या दोन बसेस आणि सात खासगी वाहनं वाहून गेली आहेत.
Aug 4, 2016, 07:00 PM ISTमहाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया
महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.
Aug 4, 2016, 06:43 PM ISTमहाड पूल दुर्घटना : आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश
रायगड जिल्ह्यातीली महाड दुर्घटनेतील ७ मृतदेह आतापर्यंत सापडले असून ५ जणांची ओळख पटली आहे .
Aug 4, 2016, 05:15 PM ISTमहाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका
महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.
Aug 4, 2016, 04:51 PM ISTमहाड दुर्घटनेत बाळकृष्ण वरक बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:35 PM ISTमहाड दुर्घटनेनंतर बैयकर बहिणी आणि त्यांचे पती बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:35 PM ISTमहाड दुर्घटनेत एसटीतून बेपत्ता झालेल्यांची नावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 02:34 PM IST...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!
सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं.
Aug 4, 2016, 02:11 PM ISTसावित्री नदीतील शोध कार्य सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:32 PM ISTमहाड दुर्घटनेवर राज ठाकरेंची जहाल प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:31 PM ISTमहाड-हरवलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचा संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:29 PM ISTमहाड दुर्घटनेतील मृतदेह समुद्रात गेले वाहून ?
महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.
Aug 4, 2016, 12:18 PM ISTमहाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता
महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत.
Aug 4, 2016, 09:44 AM IST