मुस्लिम मतांवर शिवसेनेची भिस्त? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'मुस्लिमांनाही आमचं...'
Uddhav Thackeray on Muslim Voters: भाजपा करतं ते अमरप्रेम आणि बाकीचे करतात ते लव्ह जिहाद? भाजपाही लव्हजिहाद करत आहे की व्होट जिहाद करत आहे? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेच्या आधारे भाजपाने हिंदू व्होटबँक केली याची आठवणही त्यांनी करुन दिली.
Maharashtra Breaking News Today LIVE : मुंबईत भाजपविरोधात सुप्त लाट, मुंबईकर महायुतीला घरी बसवतील; उद्धव ठाकरेंचा टू द पॉईंट दावा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 8 January 2026: राज्यभरासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा आणि त्याचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Exclusive: भाजप सत्तेत आलं तर पुन्हा मुंबईचं बॉम्बे करतील- उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी 'टू द पॉइंट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली.
Uddhav Thackeray Interview: भाजपा हिंदुत्तवादी नसून सत्तावादी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'चाटणं हा मुख्यमंत्र्यांचा...'
Uddhav Thackeray To The Point Interview: भाजपा हिंदुत्तवादी नसून सत्तावादी आहे. हिंदुत्व हे त्यांचं ढोंग आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी भाजपासह एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
'त्या' वेळी देवेंद्र फडणवीसांनी संदीप देशपांडेंना वाचवलं; भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट! 'उद्धव ठाकरेंनी...'
BJP Nitesh Rane on Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राज ठाकरेंनी दुर्देवाने चुकीचा रस्ता निवडला आहे, त्यांचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे, हिंदुत्वाचं नुकसान झालं आहे असं मत भाजपा नेते नितेश राणे यांनी नोंदवलं आहे. ठाकरेंना मत म्हणजे जिहादींना मत ही नवी टॅगलाईन असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल? जयंत पाटलांचं खणखणीत भाषण; 'भाजपाने...'
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election 2026: या राज्याची आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही अशी टीकाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये केली. त्यांनी भाजपाने काय काम केलं असा सवालही उपस्थित केला.
लालबागमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दगडू सकपाळ लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश - सूत्र
Dagadu Sakpal On Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक जुन्या शिवसैनिकांसोबत दगडू सकपाळ यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महायुतीला फटका? 'बिनविरोध'वाल्यांना कोर्टाचा मोठा धक्का? NOTA ला मतदान करता यावं म्हणून...
Court Case On NOTA Unopposed Election Issue: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी बहुतांश उमेदवार हे सत्ताधारी महायुतीमधील पक्षांचे आहेत. त्यामुळे आता या निर्णयाचा फटका उमेदवारांना बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'राज ठाकरेंनी भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे...'; फडणवीसांवरील टीकेमुळे खवळलेल्या भाजपाचा हल्लाबोल
BJP Slams Raj Thackeray Over His Corruption Comment About Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन भाजपाने राज ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हटलंय भाजपाने जाणून घेऊयात
ठाकरे बंधुंची मुलाखत घेणाऱ्या महेश मांजरेकरांना भाजपाचा इशारा! 'राजकारणात पडायचं असेल तर...'
Ashish Shelar on Mahesh Manjrekar : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मुंबईतील सद्यस्थितीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. त्यानंतर आशिष शेलार यांनी मांजरेकरांना वॉर्निंगच दिली.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी! एकनाथ शिंदे संजय राऊतांना भेटले; फोटो आला समोर
Mumbai BMC Election 2026: 29 महापालिकांच्या निवडणुकांचं मतदान अवघ्या एका आठवड्यावर असतानाच हा फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमके हे दोघे भेटले कुठे या फोटोमागची गोष्ट काय जाणून घ्या...
तुम्ही घरातल्या व्यक्तीला जिंकवू शकला नाहीत, ज्यांनी अमित...; भाजपाने राज ठाकरेंना डिवचलं
Mumbai BMC Election 2026 BJP Slams Raj Thackeray: संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन भाजपाने जशात तसं उत्तर देताना अगदी अमित ठाकरेंच्या पराभावाचा मुद्दाही उपस्थति केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...
BMC Election : मोठी बातमी! ठाकरेंना धक्का देत DCM शिंदे दगडू सकपाळांच्या भेटीला; लालबाग- परळच्या राजकारणाला नवं वळण?
BMC Election News 2026 : एक उमेदवारी पुन्हा ठाकरेंचा घात करणार? लालबाग परळमधून आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उपमुख्यमंत्री- दगडूदादांची भेट चर्चेचा विषय...
शिंदेंचा बिनविरोधचा मास्टर प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; उपमुख्यमंत्र्यांना बालेकिल्ल्यातच कशी दिली शह? एकदा वाचाच
Thane Politics Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दोन उमेदवार सहज बिनविरोध निवडून येणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी एक डाव टाकला आणि सारा खेळ फिरला...
राज्यातील सर्व माणसं बसवलेली; राज ठाकरेंचा महायुतीला टोला
Raj Thackeray On Maha Yuti
40 आमदारांचे 2 हजार कोटी आले कुठून? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray On 40 MLA
‘संदीप देशपांडेंचा भाजपामध्ये प्रवेश झाला, अशाही...’; 'ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे...'
Sandeep Deshpande On Quiting Raj Thackeray MNS: मागील काही दिवसांपासून सातत्याने संदीप देशपांडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आता थेट संदीप देशपांडेंनीही समोर येऊन या विषयावर भाष्य केलंय. ते काय म्हणालेत पाहूयात...
मनसेला गळती! राज ठाकरेंसाठी अभिनेत्रीची Insta स्टोरी; बाळासाहेबच म्हणालेले, 'तुम्ही नाराज वगैरे...'
Marathi Actress Video Raj Thackeray Party MNS: राज ठाकरेंच्या पक्षाला गळती लागल्याचं चित्र दिसत असतानाच एका अभिनेत्रीने तिकीटांसाठी पक्ष सोडणाऱ्यांचा खोचक पद्धतीने समाचार घेतलाय. तिने नक्की काय म्हटलंय जाणून घ्या...
कट की इच्छा? 'हे सगळे ससाणे; मुंबई गुजरातनं मागणं...', संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देत ठाकरे बंधू कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray interview : दर दिवशी उत्तरेकडून कितीच्या संख्येनं नागरिक मुंबईत येतात? राज ठाकरेंनी मांडलेला आकडा मुंबई आणि महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारा... उद्धव ठाकरेंचीही स्पष्ट भूमिका.
ते 2000 कोटी रुपये आले कुठून? राज ठाकरेंना भलतीच शंका, म्हणाले, 'राजकारणात वाढलेला...'
BMC Election Raj Thackeray Uddhav Thackeray Interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढत असलेल्या ठाकरे बंधुंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून राज ठाकरेंनी तर थेट मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलंय