महापालिका

आता शिवसेनेचा भाजपपुढे 80 ते 90 जागांचा प्रस्ताव

मुंबई महापालिकेमध्ये भाजपला आधी 60 जागा देऊ केलेल्या शिवसेनेनं आता 80 ते 90 जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jan 23, 2017, 04:43 PM IST

'युतीचा निर्णय आता मुख्यमंत्री आणि दानवे घेणार'

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती करायची का नाही याबाबतची बैठक संपली आहे. 

Jan 22, 2017, 07:43 PM IST

'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच'

मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे.

Jan 19, 2017, 06:39 PM IST

पिंपरीत शिवसेनेला दिला भाजपने ८८-६४ चा फॉर्म्युला

अपेक्षे प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये युतीचं घोडं जागा वाटपावर अडकलंच.... १२८ पैकी तब्बल ८८ जागांवर भाजपने दावा ठोकलाय तर शिवसेनेनं निम्म्या म्हणजेच ६४ जागा देण्याची तयारी ठेवलीय.

Jan 18, 2017, 10:56 PM IST

पुण्यात जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

पुण्यात भाजप सेनेमध्ये युतीची चर्चा सुरु होताच काँग्रेस - राष्ट्रवादीलादेखील आघाडीची गरज वाटू लागलीय. आघाडी करण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचार सुरु असून जागावाटपाचे प्रस्ताव परस्परांना देण्यात आले आहेत. मात्र सध्या त्यावरूनच तिढा निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.

Jan 18, 2017, 10:49 PM IST

मराठी भाषिकांच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढत, दादरमध्ये हे आहेत इच्छुक उमेदवार

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नसली तरी उमेदवारांसाठी मोठी चुरस पाहालया मिळत आहे. 

Jan 16, 2017, 04:21 PM IST

किरीट सोमय्यांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर पलटवार करायला सुरुवात केलीय.

Jan 15, 2017, 05:33 PM IST

महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला

शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Jan 13, 2017, 11:51 PM IST

मुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार

मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.

Jan 13, 2017, 06:57 PM IST

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.

Jan 11, 2017, 04:32 PM IST

शिवसेनेशी कटुता न घेता युतीची भूमिका - मुख्यमंत्री

आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटूता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. 

Jan 10, 2017, 10:15 AM IST